Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्याFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. Read More
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या प्रचारसभा सुरू आहेत. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अमरावती दौऱ्यावर आहेत. ...
Navneet Rana - Ajit pawar News: बच्चू कडूंच्या उमेदवाराला सभेसाठी मिळालेले मैदान अचानक अमित शाहा यांच्या सभेसाठी देण्यात आल्याने सकाळीत सायन्सकोर मैदानावर राडा पहायला मिळाला होता. अशातच राणा यांच्या सभा मंडपावरील बॅनरवर अजित पवारांचा फोटोच गायब झाल्य ...
Sunetra Pawar clean chit, Mumbai Police: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी (MSCB Scam) क्लीनचीट देण्यात आल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. ...
Lok Sabha Election 2024 : "शरद पवार यांची कोणच बरोबरी करु शकत नाही, वयाच्या ८५ व्या वर्षीही ते ५० सभा घेणार आहेत. पवारांनी गद्दांरांना मोठं केलं, भरपूर दिलं या लोकांचा एकही उमेदवार निवडणून येणार नाही, असंही जयंत पाटील म्हणाले. ...
ज्या श्रीरंग बारणे यांनी मावळ मतदारसंघात पुत्र पार्थ पवार यांचा पराभव केला त्याच बारणे यांचा प्रचार करण्याची वेळ यंदाच्या निवडणुकीत अजित पवार यांच्यावर आली आहे. ...
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांच्यासह अनेक नेते भाजपासोबत गेल्यानंतर अजित पवार यांनी मोठे गौप्यस्फोट केले, आता शरद पवार यांनीही मोठे विधान केले आहे. ...