लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
तानाजी सावंतांना हाफकिन माणूस आहे की संस्था? हे समजत नाही, अमोल मिटकरींचा हल्लाबोल - Marathi News | Is Tanaji Sawant Halfkin a person or an institution? This is not understood, Amol Mitkari's attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तानाजी सावंतांना हाफकिन माणूस आहे की संस्था? हे समजत नाही, अमोल मिटकरींचा हल्लाबोल

Amol Mitkari on Tanaji Sawant Statement : "अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आपले आयुष्यभर पटले नाही. आता आपण मांडीला मांडी लावून बसलो आहोत, परंतु बाहेर आल्यावर उलट्या होतात," असे तानाजी सावंत म्हणाले. यावरून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून संताप व्य ...

बीडमधील ४ जागा राष्ट्रवादीला; धनंजय मुंडेंच्या विधानाने भाजपा, शिंदे सेनेचे इच्छुक अस्वस्थ - Marathi News | 4 Vidhan Sabha seats to NCP Ajit Pawar in Beed Dist; Dhananjay Munde's statement upset BJP, Shinde Sena supporters | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमधील ४ जागा राष्ट्रवादीला; धनंजय मुंडेंच्या विधानाने भाजपा, शिंदे सेनेचे इच्छुक अस्वस्थ

मग आष्टीत धस, धोंडे, गेवराईत पंडित अन् बीडमध्ये मस्के, जगतापांचे काय? ...

"तानाजी सावंत मुख्यमंत्र्यांच्या मनातलंच बोलले"; महायुतीतील 'शीतयुद्धा'वर शरद पवार गटाचा टोला - Marathi News | Sharad Pawar NCP taunts Mahayuti said Tanaji Sawant spoke what CM Eknath Shinde thinks of Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तानाजी सावंत मुख्यमंत्र्यांच्या मनातलंच बोलले"; महायुतीतील 'शीतयुद्धा'वर शरद पवार गटाचा टोला

Tanaji Sawant Ajit Pawar: शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांच्या विधानावरून महायुतीत वादाची ठिणगी ...

'महाराजांच्या नावाला साजेसं स्मारक उभारणार', अजितदादांनी राजकोट किल्ल्याला दिली भेट, नेत्यांनाही सुनावलं - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar visited Rajkot Fort today | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :'महाराजांच्या नावाला साजेसं स्मारक उभारणार', अजितदादांनी राजकोट किल्ल्याला दिली भेट, नेत्यांनाही सुनावलं

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राजकोट किल्ल्याला भेट दिली. यावेळी पवार यांनी ठाकरे गट आणि राणे समर्थकांनी केलेल्या गोंधळावर प्रतिक्रिया दिली. ...

छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळताना सर्वात आधी पाहणाऱ्यानं सांगितला धक्कादायक अनुभव - Marathi News | The shocking incident of the first person who saw the statue of Chhatrapati Shivaji Maharaj falling down at Rajkot, Malvan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळताना सर्वात आधी पाहणाऱ्यानं सांगितला धक्कादायक अनुभव

राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्यापासून गावचं चित्र कसं बदललं, स्थानिकांनी सांगितले.  ...

अजित पवार गटासोबत बसून बाहेर पडल्यावर उलट्या होतात; शिंदेंच्या मंत्र्यांचे खळबळजनक वक्तव्य  - Marathi News | Vomits after sitting with Ajit Pawar cabinet; Sensational statement of eknath Shinde's ministers tanaji sawant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार गटासोबत बसून बाहेर पडल्यावर उलट्या होतात; शिंदेंच्या मंत्र्यांचे खळबळजनक वक्तव्य 

उद्धव ठाकरे सरकारमध्ये असताना अजित पवार हे आपल्या आमदारांना निधी देत नाहीत असा आरोप करून एकनाथ शिंदेंनी सत्ता उलथवून टाकत भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती. परंतू, याच अजित पवारांसोबत सत्ता शेअर करावी लागली आहे. ...

"राज्यात तिसरी आघाडी बनवून..."; अजित पवार-राज ठाकरेंबाबत रोहित पवारांचा मोठा दावा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: Third alliance in the state at the behest of BJP, NCP MLA Rohit Pawar criticizes MNS-Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज्यात तिसरी आघाडी बनवून..."; अजित पवार-राज ठाकरेंबाबत रोहित पवारांचा मोठा दावा

महायुतीचे आकडे कुठेच जुळेना यासाठी राज्यात तिसरी आघाडी बनवली जाऊ शकते. त्यातून मविआचे मते खायचं काम ही आघाडी करेल असा आरोप रोहित पवारांनी केला. ...

"सतत चुका करून माफी मागणारे दादा, आता चुकीला माफी नाही.."; शरद पवार गटाचा निशाणा - Marathi News | NCP Sharad Chandra Pawar group targets Deputy Chief Minister Ajit Pawar over Malvan Shivaji Maharaj Statue Collapse Issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सतत चुका करून माफी मागणारे दादा, आता चुकीला माफी नाही.."; शरद पवार गटाचा निशाणा

राष्ट्रवादीत फूट पडल्यापासून शरद पवार आणि अजित पवार गटात संघर्ष पाहायला मिळतो. त्यात शरद पवार गटाच्या सोशल मीडियातून अजित पवारांवर सातत्याने निशाणा साधला जात असल्याचं दिसून येते.  ...