Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्याFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. Read More
Maharashtra Assembly Election 2024 Result: बऱ्याच चर्चा आणि वाटाघाटींनंतर राज्याचे पुढील मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. राज्याचे पुढील मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचीच निवड ...
आरएसएसनेही फडणवीसांच्या नावाला पसंती दर्शवली आहे तर लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री शिंदेंनी आणल्यामुळे त्यातून विधानसभा निवडणुकीत यश मिळालं असं शिंदेसेनेच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: शिंदेसेनेला १२.३८, अजित पवार गटाला ९ टक्के मते, महायुतीत तीन पक्षांना मिळून ४८.१६ टक्के मते, मविआच्या तीन पक्षांना मिळून ३३.६५ टक्के मते, भाजप उमेदवारांना सरासरी ५१.७८ टक्के मते ...
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: फडणवीस सोमवारी शाह आणि पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतील अशी चर्चा होती. शिंदेसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू आहे. ...