लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार? - Marathi News | pune news Who will be elected as the city president of the NCP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार?

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यावर बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला ... ...

छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला? - Marathi News | Chhagan Bhujbal's entry into the cabinet increased Nashik's influence, but did the embarrassment of the guardian ministership also increase? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?

Chhagan Bhujbal News: छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्रि‍पदाची शपथ घेतली. त्यामुळे आता नाशिक जिल्ह्यातील कॅबिनेट मंत्र्यांची संख्या चार झाली आहे. यात तीन मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचेच आहेत.  ...

डॉ. नारळीकर हे महाराष्ट्राच्या ज्ञान-विज्ञान परंपरेचा एक महत्वाचा आदर्श अन् वैज्ञानिक नभांगणातील तेजस्वी तारा - Marathi News | Dr. jayant narlikar is an important role model of Maharashtra knowledge and science tradition and a bright star in the scientific arena. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. नारळीकर हे महाराष्ट्राच्या ज्ञान-विज्ञान परंपरेचा एक महत्वाचा आदर्श अन् वैज्ञानिक नभांगणातील तेजस्वी तारा

अनोख्या आणि सोप्या संवादशैलीतील लेखनातून सामान्य माणसाला विज्ञानाचे ज्ञान देणारे डॉ. नारळीकर हे महाराष्ट्राच्या ज्ञान-विज्ञान परंपरेचा एक महत्वाचा आदर्श होते ...

छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा - Marathi News | Manoj Jarange Patil got angry as soon as Chhagan Bhujbal returned to the cabinet; gave a telling warning to Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा

अजितदादा प्रत्येकवेळी प्रचंड मोठी चूक करतायेत. जातीयवादी लोकं पोसण्याचे काम अजितदादा करतायेत. का करतायेत हे कळत नाही असं जरांगे यांनी म्हटलं. ...

अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली  - Marathi News | Chhagan Bhujbal Oath ceremony: Ajit Pawar came, gave a bouquet and joined hands; Chhagan Bhujbal finally became a minister, took oath | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 

Chhagan Bhujbal Oath ceremony: छगन भुजबळ हे मंगळवारी मंत्रिपदाची शपथ घेतील असे सोमवारी सायंकाळी सांगण्यात आले. मुंडे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खाते होते. तेच खाते भुजबळ यांच्याकडे दिले जाईल. ...

"छगन भुजबळ तो झाकी है, सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील अभी बाकी है", लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया - Marathi News | Laxman Hake has said that after Chhagan Bhujbal Supriya Sule Jayant Patil Rohit Pawar will also get ministerial posts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"छगन भुजबळ तो झाकी है, सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील अभी बाकी है", लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया

छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील या सगळ्यांना सदिच्छा आहे, पण ओबीसींच्या प्रश्नांवर भूमिका घेणार नसाल तर गाठ ओबीसी चळवळीशी आहे हे लक्षात ठेवा ...

सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय - Marathi News | Bhujbal was informed seven days ago; What exactly happened behind the scenes These three leaders took the decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय

यासंदर्भातील निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) तीन नेत्यांनी घेतल्याची माहिती आहे. तर जाणून घेऊयात, पडद्यामागे नेमके काय काय घडले?  ...

‘छत्रपती’च्या सभासदांचा ‘अजितदादां’ना काैल; श्री जय भवानी माता पॅनलचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजयी - Marathi News | Members of Chhatrapati sugar factory support Ajit pawar All candidates of Shri Jai Bhavani Mata panel win by a large margin | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘छत्रपती’च्या सभासदांचा ‘अजितदादां’ना काैल; श्री जय भवानी माता पॅनलचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजयी

पवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्याच बालेकिल्ल्यात ही सहकाराच्या वर्चस्वाची पहिलीच निवडणुक होती, त्यामुळे या निवडणुकीकडे संपुर्ण राज्याचे लक्ष होते ...