लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
'त्या' ५० जागा जिंकण्याचं शरद पवारांचं लक्ष्य; विधानसभा निवडणुकीसाठी आखली रणनीती - Marathi News | Maharashtra Election 2024- Sharad Pawar Aim to winning 50 seats of Western Maharashtra; Strategy for assembly elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्या' ५० जागा जिंकण्याचं शरद पवारांचं लक्ष्य; विधानसभा निवडणुकीसाठी आखली रणनीती

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांनी पुन्हा एकदा नव्याने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांच्या पारंपारिक गडावर विशेष लक्ष केंद्रीत ठेवले आहे. ...

"गणपती दारू प्यायला म्हणून..."; उत्तम जानकरांच्या विधानानं वाद, भाजपा आक्रमक - Marathi News | Ganapati drinks alcohol, NCP Sharad Pawar party leader Uttam Jankar controversial statement, BJP angry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"गणपती दारू प्यायला म्हणून..."; उत्तम जानकरांच्या विधानानं वाद, भाजपा आक्रमक

हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशावेळी उत्तम जानकर यांनी केलेल्या विधानामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटावर टीका होऊ लागली आहे.  ...

"तमाशाला तुला घेऊन जातो"; शिट्टी वाजवणाऱ्या कार्यकर्त्याला अजित पवारांनी दिली समज - Marathi News | NCP Ajit Pawar shouts at activist for whistling in front of women | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तमाशाला तुला घेऊन जातो"; शिट्टी वाजवणाऱ्या कार्यकर्त्याला अजित पवारांनी दिली समज

साताऱ्यात एका कार्यक्रमात शिट्टी वाजवणाऱ्या कार्यकर्त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समज दिली. ...

अजितदादांना धक्क्यामागून धक्के; शरद पवारांकडे झुकताहेत नेते, लोकसभेनंतर आता विधानसभेलाही शह! - Marathi News | big blow to ajit pawar gets leaders leaning towards sharad pawar after the lok sabha and now the vidhan sabha too | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजितदादांना धक्क्यामागून धक्के; शरद पवारांकडे झुकताहेत नेते, लोकसभेनंतर आता विधानसभेलाही शह!

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर आणखी काही धक्के बसण्याची शक्यता आहे. अजित पवारांची साथ सोडलेल्यांनी भाजपला फटका दिला. ...

आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी - Marathi News | Now all the Pawar family started meeting you says Ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी

अजित पवार यांनी पुन्हा भावनिकतेचा मुद्दा उपस्थित करीत बारामतीकरांना विधानसभेत साथ देण्याबाबत साद घातली. ...

"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन - Marathi News | Ramraje Naik Nimbalkar likely to join Sharad Pawar's NCP, Ajit Pawar's first reaction | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन

Ajit Pawar on Ramraje Naik Nimbalkar: इंदापुरप्रमाणेच फलटणमध्येही पक्षप्रवेश होणार आहे, असे म्हणत शरद पवारांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. त्यामुळे रामराजे नाईक अजित पवारांची साथ सोडणार, या चर्चेला हवा मिळाली आहे. त्यावर आता अजित पवारांनी भाष्य ...

"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं? - Marathi News | Supriya Sule said the Clock election symbol was not useful for me so Vitthal took it away and gave it to a Tutari | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?

Supriya Sule Latest News: इंदापुरातील कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी घड्याळ चिन्ह गेल्यानंतरची गोष्ट सांगितली.  ...

रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान - Marathi News | Ramraje Nimbalkar's ncp joining date decided? Sharad Pawar's big statement in Indapur | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान

Ramraje Nimbalkar Sharad Pawar: रामराजे नाईक निंबाळकर अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार, हे जवळपास निश्चित झाले. शरद पवारांनी याबद्दल एक मोठं विधान केलं आहे.  ...