Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. Read More
Sharad Pawar Ajit Pawar Pratibha Pawar: बारामती विधानसभा मतदारसंघात प्रचार करताना अजित पवारांनी प्रतिभा पवाराच्या प्रचाराबद्दल एक विधान केले. त्यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली. ...
Ajit Pawar Pratibha Pawar: बारामती विधानसभा मतदारसंघात प्रतिभा पवार युगेंद्र पवारांचा प्रचार करताना दिसत आहेत. त्यावरून अजित पवारांनी मिश्कील विधान केले. ...
लाडक्या बहिणींचा उल्लेख करत कोल्हे म्हणाले, "एवढ्या मोठ्या संख्येने येथे माता-भगिनी उपस्थित आहेत. माझ्या माता-भगिनी हुशार आहेत. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, 'लोकसभेला मतांची झाली कडकी तेव्हा विधानसभेच्या आधी दोन महिने बहीण झाली होती लाडकी.'" ...
Eknath Shinde Vs Ajit pawar Mahayuti: गेल्या विधानसभेला शिवतारे कसा निवडून येतो ते बघतो, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले होते. यानंतर शिवतारेंनी या पराभवाचा बदला लोकसभेला अजित पवारांच्या पत्नीचा पराभव करून घ्यायचे म्हणून बंड केले होते. यावेळी शिंदें ...