लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
२ दिवस नॉट रिचेबल असलेल्या अजित पवारांची शरद पवार गटाच्या आमदाराने घेतली भेट - Marathi News | Winter Session: Sharad Pawar faction MLA Shashikant Shinde meets Ajit Pawar, who was unreachable for 2 days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२ दिवस नॉट रिचेबल असलेल्या अजित पवारांची शरद पवार गटाच्या आमदाराने घेतली भेट

शरद पवार जो निर्णय घेतात तो आम्हाला बंधनकारक असतो असं अजितदादांची भेट घेतल्यानंतर या आमदारांनी माध्यमांना सांगितले.  ...

वाह रे दादाचा वादा, कसला वादा अन् कसला दादा; छगन भुजबळांचा संताप, अजित पवारांवर साधला निशाणा - Marathi News | chhagan bhujbal anger and targeting ajit pawar after not including in new mahayuti govt cabinet | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाह रे दादाचा वादा, कसला वादा अन् कसला दादा; छगन भुजबळांचा संताप, अजित पवारांवर साधला निशाणा

मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेल्या छगन भुजबळ यांना काँग्रेस प्रवेशाची खुली ऑफर. ...

अजित पवार 'नॉट रिचेबल'; नागपुरात असूनही विधानभवनाकडे फिरकले नाहीत, बंगल्यातच बस्तान - Marathi News | dcm ajit pawar not reachable and despite being in the nagpur he did not visit vidhan bhavan stayed in the bungalow | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अजित पवार 'नॉट रिचेबल'; नागपुरात असूनही विधानभवनाकडे फिरकले नाहीत, बंगल्यातच बस्तान

छगन भुजबळ यांनी अजित पवारांवर थेट शाब्दिक हल्ले चढवणे सुरू केले आहे. लोकांमध्ये लगेच गेलात तर माध्यमांना प्रतिक्रिया द्यावी लागेल, त्यापेक्षा 'नॉट रिचेबल' राहणे योग्य, असा सल्ला अजित पवार यांना देण्यात आला असल्याचे समजते. ...

....आता अजित  पवार नाराज? झाले नॉट रिचेबल, दिल्लीपर्यंत पोहोचलं प्रकरण - Marathi News | Maharashtra Assembly Winter Session: ....Now Ajit Pawar is angry? He became unreachable, the matter reached Delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :....आता अजित  पवार नाराज? झाले नॉट रिचेबल, दिल्लीपर्यंत पोहोचलं प्रकरण

Maharashtra Assembly Winter Session: एकीकडे छगन भुजबळ यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेही नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मागच्या २४ तासांपासून अजित पवार हे नॉट रिचेबल असल्याचा ...

भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान नाही; ओबीसी समाज आक्रमक, बारामतीत अजितदादांच्या घरासमोर मोर्चा - Marathi News | chagan bhujbal has no place in the maharashtra cabinet OBC community is aggressive, march in front of Ajit's house in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान नाही; ओबीसी समाज आक्रमक, बारामतीत अजितदादांच्या घरासमोर मोर्चा

ओबीसींचा लढा एकतर्फी अंगावर घेऊन लढणारे ओबीसी नेते छगन भुजबळ यांंना जाणीवपुर्वक डावलण्यात आले आहे ...

"मंत्री होण्यासाठी मतदान केलं नाही"; अधिवेशन सोडून परतणाऱ्या आमदारांवर मनसेचा निशाणा - Marathi News | MNS criticizes MLAs who returned to their constituencies after not getting ministerial posts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मंत्री होण्यासाठी मतदान केलं नाही"; अधिवेशन सोडून परतणाऱ्या आमदारांवर मनसेचा निशाणा

मंत्रीपद न मिळाल्याने अधिवेशन सोडून मतदारसंघात परतलेल्या आमदारांवर मनसेने टीका केली आहे. ...

"मला जाऊ द्या म्हटलं तर सुनेत्रा पवारांचे ठरले, म्हणून मी..."; राज्यसभेवरुन भुजबळांनी सगळंच काढलं - Marathi News | Chhagan Bhujbal said that he rejected Praful patel offer of a Rajya Sabha seat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मला जाऊ द्या म्हटलं तर सुनेत्रा पवारांचे ठरले, म्हणून मी..."; राज्यसभेवरुन भुजबळांनी सगळंच काढलं

नाशिकमध्ये बोलताना प्रफुल्ल पटेल यांची राज्यसभेच्या जागेची ऑफर नाकारल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. ...

"मी काय खेळणं आहे का? मुख्यमंत्री आग्रही होते पण..."; पक्षातील सहकाऱ्यांवर छगन भुजबळ संतप्त - Marathi News | After not getting the ministerial post Chhagan Bhujbal held a meeting of workers in Nashik and clarified his position | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"मी काय खेळणं आहे का? मुख्यमंत्री आग्रही होते पण..."; पक्षातील सहकाऱ्यांवर छगन भुजबळ संतप्त

नाशिकमध्ये बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी पक्षातील सदस्यांवर निशाणा साधला आहे. ...