लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
कोणाच्याही दबावात न येता निष्पक्षपाती चौकशी करा; अजित पवारांच्या सीआयडी, एसआयटीला सूचना - Marathi News | Conduct impartial investigation without coming under pressure from anyone; Instructions to Ajit Pawar's CID, SIT | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कोणाच्याही दबावात न येता निष्पक्षपाती चौकशी करा; अजित पवारांच्या सीआयडी, एसआयटीला सूचना

महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था चांगलीच राहावी, हा आमचा प्रयत्न असतो, मुंबईत कायदा-सुव्यवस्था ढासळली नाही ...

Delhi Elections: अजित पवारांनी अरविंद केजरीवालांविरोधात उतरवला उमेदवार! 30 उमेदवारांच्या नावाची केली घोषणा - Marathi News | Delhi Elections: Ajit Pawar fields candidate against Arvind Kejriwal! Names of 30 candidates announced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Elections: अजित पवारांनी अरविंद केजरीवालांविरोधात उतरवला उमेदवार! 30 उमेदवारांच्या नावाची केली घोषणा

NCP Candidates list for Delhi Assembly Election 2025: एनडीएचा घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्लीत विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत न जातात स्वबळाचा नारा दिला आहे.  ...

छगन भुजबळांच्या मनात नेमकं काय?; दोन महिन्यांनंतरही 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत - Marathi News | What exactly is on Chhagan Bhujbals mind Wait and watch stand even after two months | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :छगन भुजबळांच्या मनात नेमकं काय?; दोन महिन्यांनंतरही 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत

राष्ट्रवादीच्या नेतृत्वानेही भुजबळ यांच्याशी संवाद साधून नाराजी दूर करण्याचा फारसा प्रयत्न केला नाही. ...

ताईंच्या हस्ते दादा-वहिनींचा सन्मान; कृषक कृषी प्रदर्शन उद्घाटन समारंभाला पवार कुटुंबीय एकाच मंचावर - Marathi News | Grandfather and sister-in-law honored by maternal aunt; Pawar family on the same stage at the opening ceremony of Krishak Agricultural Exhibition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ताईंच्या हस्ते दादा-वहिनींचा सन्मान; कृषक कृषी प्रदर्शन उद्घाटन समारंभाला पवार कुटुंबीय एकाच मंचावर

बदललेल्या राजकीय समीकरणानंतर एकमेेकांविरोधात शड्डू ठोकलेले पवार कुटुंबीय या निमित्ताने एकत्र आल्याचे बारामतीकरांना पाहावयास मिळाले. मात्र ...

'आता वर्षभर गोड गोड बोलुया', सुप्रिया सुळेंच्या हस्ते अजित पवार, सुनेत्रा पवारांचा सत्कार - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar and MP Sunetra Pawar felicitated by MP Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आता वर्षभर गोड गोड बोलुया', सुप्रिया सुळेंच्या हस्ते अजित पवार, सुनेत्रा पवारांचा सत्कार

आज दोन मंत्री याठिकाणी आले, पुन्हा येतील अशी अपेक्षा, आता वर्षभर कुठलंही इलेक्शन नाही, त्यामुळे तिळगुळ घेऊया आणि वर्षभर गोड गोड बोलूया - सुप्रिया सुळे ...

जागतिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी कृषि विज्ञान केंद्र प्रयत्नशील - शरद पवार - Marathi News | Krishi Vigyan Kendra is making efforts to bring global technology to the farmers' doorsteps - Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जागतिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी कृषि विज्ञान केंद्र प्रयत्नशील - शरद पवार

तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहिचवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकाच्या मदतीची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्य सरकार पुढे येत असल्याचा आनंद आहे ...

बारामतीच्या विकासाने पंकजा मुंडे भारावल्या; DCM अजित पवारांच्या कार्याचे केले कौतुक - Marathi News | bjp pankaja Munde is overwhelmed by the development of baramati and appreciates the work of deputy cm ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामतीच्या विकासाने पंकजा मुंडे भारावल्या; DCM अजित पवारांच्या कार्याचे केले कौतुक

BJP Pankaja Munde News: बारामतीच्या प्रत्येक विकासकामाकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारकाईने लक्ष असते, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. ...

धनंजय मुंडे अजित पवारांना १० मिनिटे भेटले अन् परळीला रवाना झाले; काय घडलं? - Marathi News | Beed Santosh Deshmukh murder case, MCOCA on Walmik Karad, Dhananjay Munde meets Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडे अजित पवारांना १० मिनिटे भेटले अन् परळीला रवाना झाले; काय घडलं?

बीड प्रकरणात जे म्हणणं आहे त्याबाबत भूमिका मांडू असं धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.  ...