लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
कृषिमंत्रांच्या राजीनाम्यावर अजित पवार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घेणार निर्णय - Marathi News | pune news ajit Pawar will discuss the resignation of the Agriculture Minister with the Chief Minister and take a decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कृषिमंत्रांच्या राजीनाम्यावर अजित पवार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घेणार निर्णय

अजित पवार म्हणाले, विजय घाडगे यांनी आज भेट घेतली. मारहाणीचं कोणतंही कारण नव्हतं, जे झालं ते चुकीचं आहे. ज्यांनी मारहाण केली, त्यांना राजीनामा देण्यास सांगितलं असून, पक्षाच्या पदावरून मुक्त केलं आहे. ...

छावा कार्यकर्त्यांना मारहाण प्रकरण:थोडी चूक त्यांची, थोडी आमचीही झाली;छगन भुजबळ स्पष्टच बोलले - Marathi News | pune news Chhawa activists assault case: Some of it was their fault, some of it was ours; Chhagan Bhujbal spoke clearly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :छावा कार्यकर्त्यांना मारहाण प्रकरण:थोडी चूक त्यांची, थोडी आमचीही झाली;छगन भुजबळ स्पष्टच बोलले

भाषा सभ्यच हवी. त्यांच्याकडून बोलताना काही अपशब्द वापरले गेले, असे कार्यकर्ते सांगतात. त्यामुळे युवक कार्यकर्त्यांना संताप आला व मारहाणीचा प्रकार घडला. ...

३० ते ४० जणांनी मिळून मारहाण केली,आम्ही असा काय गुन्हा केला होता; घाडगेंनी अजित पवारांना विचारला प्रश्न - Marathi News | pune news Vijaykumar Ghadge of the Chhawa organization met Deputy Chief Minister Ajit Pawar on Friday (25) morning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :३० ते ४० जणांनी मिळून मारहाण केली,आम्ही असा काय गुन्हा केला होता

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झालेले छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे यांनी शुक्रवारी (दि. २५) सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. ...

कोकाटेंचा राजीनामा नाही घेतला तर आंदोलन; २ दिवसात निर्णय घ्या; छावा संघटनेचा इशारा - Marathi News | Meeting between Ajit Pawar and Vijaykumar Ghadge begins in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोकाटेंचा राजीनामा नाही घेतला तर आंदोलन; २ दिवसात निर्णय घ्या; छावा संघटनेचा इशारा

राष्ट्रवादीच्या सुरज चव्हाण कडून मारहाण झालेले विजय घाडगे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. ...

'थोडी चूक छावाच्या लोकांची तर मोठी चूक आमच्या लोकांची', घाडगे मारहाण प्रकरणावर भुजबळांची प्रतिक्रिया - Marathi News | A small mistake by the chhava people but a big mistake by our ncp workers chhagan bhujbal reaction on the vijay Ghadge beating cas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'थोडी चूक छावाच्या लोकांची तर मोठी चूक आमच्या लोकांची', घाडगे मारहाण प्रकरणावर भुजबळांची प्रतिक्रिया

छावाचे काही कार्यकर्ते अजित दादांनाही शिव्या देत होते, म्हणून तो सगळा पुढचा प्रकार झाला ...

कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का? - Marathi News | How is Kokate's chair still intact? Why is Ajit's silence on the Agriculture Minister's 'blabbermouth'? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?

माणिकराव कोकाटे बडबोले आहेत, हे खरेच! पण निदान अजूनतरी अजितदादांनी त्यांच्या खुर्चीला हात लावलेला नाही. यामागे रोहित पवार असावेत, असे दिसते! ...

"एकदाच काय ते व्हिडीओ, पेन ड्राईव्ह बाहेर काढा, पण धमक्या द्यायचं बंद करा’’, अजित पवारांनी विरोधकांना सुनावले - Marathi News | "Take out that video and pen drive just once, but stop making threats," Ajit Pawar told the opposition. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''एकदाच काय ते व्हिडीओ, पेन ड्राईव्ह बाहेर काढा, पण...’’, अजित पवारांनी विरोधकांना सुनावले

Ajit Pawar News: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात हनिट्रॅप प्रकरण चांगलंच गाजत आहे. तसेच त्यावरून विरोधी पक्षांमधील नेत्यांकडून वेगळे दावे केले जात आहेत. आपल्याकडे या प्रकरणाचे व्हिडीओ आहेत, पेन ड्राईव्ह आहेत, असे इशारे अनेक नेत्यांक ...

पुणे महानगर प्रदेश ग्रोथ हब उभारणार; अजित पवारांची मोठी घोषणा, आराखड्याबद्दलही दिली माहिती - Marathi News | Ajit Pawar said Pune Metropolitan Region to set up Growth Hub also tells about planning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महानगर प्रदेश ग्रोथ हब उभारणार; उपमुख्यमंत्री अजित पवारांची महत्त्वाची घोषणा

Ajit Pawar on Pune Growth Hub: यशदाचा आराखडा तयार झाल्यानंतर मनपा, पीएमआरडीए यांच्यासह संबंधित यंत्रणा करणार कामाची अंमलबजावणी ...