Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. Read More
कुठलीही गोष्ट आली की आम्ही केली असं ते सांगत असतात. याची त्यांना लाज वाटली पाहिजे. अनेक योजना आम्ही आणल्या आहेत असा टोलाही आमदार महेंद्र दळवी यांनी तटकरेंना लगावला. ...
‘आम्हाला फार खाज होती; म्हणून ‘माळेगाव’ला चेअरमन झालो. आता पुढं ‘सोमेश्वर’लाही चेअमरन होणार आहे. सगळ्यांचे रेकॉर्डच मोडतो,’ अशी मिस्कील टिपणी करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुगली टाकली. ...