इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन... ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत... "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप "हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप "आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप "आमची मुलगी प्रेग्नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनंतर इजरायल-लेबनॉनमध्ये युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी, मध्य-पूर्वेत शांततेची नवी पहाट रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली... खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या भारत-नेपाळ सीमेवर खळबळ! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश "हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता... 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
अजिंक्य रहाणे FOLLOW Ajinkya rahane, Latest Marathi News
२०१४ चा निराशाजनक दौरा विसरुन विराट कोहलीची टीम इंडिया इंग्लंड विरोधातील कसोटी मालिकेसाठी सज्ज झाली आहे. या मालिकेत कोण कोणावर वर्चस्व गाजवतो, याकडे एक सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ...
इंग्लंड दौरा हा भारतासाठी नेहमीच आव्हानात्मक आणि प्रतिष्ठेचा राहिला आहे. या दौऱ्यावर असलेल्या स्टार फलंदाज अजिंक्य रहाणे याने ही मालिका जिंकून त्यात मोलाचे योगदान देण्याची इच्छा ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. ...
अफगाणिस्तानविरुद्ध शुक्रवारी दोन दिवसात संपलेल्या एकमेव कसोटीत आम्ही आक्रमकतेवर ठाम होतो, अशी प्रतिक्रिया भारताचा काळजीवाहू कर्णधार अजिंक्य रहाणे याने विजयानंतर दिली. ...
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने यंदाच्या जुगात एका क्रिकेटपटूची क्लासिक खेळाडू म्हणून स्तुती केली आहे आणि तो खेळाडू आहे अजिंक्य रहाणे. ...
जडेजाच्या एका कृत्यावर रोहित चांगलाच भडकला होता. त्यानंतर रोहित जडेजाच्या अंगावर धावला होता. ...
जेव्हा जेव्हा मला संधी मिळाली तेव्हा तेव्हा मी स्वत:ला सिद्ध केलं आहे, असं अजिंक्यनेच स्पष्ट केलं आहे. ...
भेदक गोलंदाजी आणि दमदार फलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सवर सहा विकेट्स टराखून दमदार विजय मिळवला. ...