लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमानतळ

विमानतळ मराठी बातम्या | Airport News in Marathi

Airport, Latest Marathi News

पुन्हा इंडिगो! मुंबई विमानतळावर प्रवासी धावपट्टीजवळ बसून जेवले; कालच हल्ल्याची घटना घडलेली - Marathi News | Indigo again! At Mumbai airport, passengers sat and ate near the runway; The attack happened yesterday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुन्हा इंडिगो! मुंबई विमानतळावर प्रवासी धावपट्टीजवळ बसून जेवले; कालच हल्ल्याची घटना घडलेली

उत्तर भारतात दाट धुके आहे, यामुळे विमानसेवा प्रभावित झालेली आहे. १४ जानेवारीला गोव्याहून दिल्लीला जाणारे विमान मुंबईला वळविण्यात आले होते. ...

धुक्यामुळे १६८ उड्डाणांना उशीर, ८० विमाने रद्द - Marathi News | 168 flights delayed, 80 flights canceled due to fog | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धुक्यामुळे १६८ उड्डाणांना उशीर, ८० विमाने रद्द

१० विमानांचे मार्ग बदलून जयपूर, गोव्याकडे वळवण्यात आले. ...

उड्डाणाला विलंब झाल्यास एअरलाइन्स प्रवाशांना Whatsapp करेल, DGCA ने जारी केली SOP - Marathi News | Airlines will Whatsapp passengers in case of flight delay, DGCA issued SOP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उड्डाणाला विलंब झाल्यास एअरलाइन्स प्रवाशांना Whatsapp करेल, DGCA ने जारी केली SOP

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयने विमान कंपन्यासांठी नवीन नियमावली जारी केली आहे. ...

उद्योगपती महिंद्रा कोल्हापूरच्या प्रेमात; नवीन विमानतळ पाहून आनंद, फोटोही शेअर - Marathi News | Anand Mahindra in love with Kolhapur; Appreciated the new building of airport, shared photos | Latest business News at Lokmat.com

व्यापार :उद्योगपती महिंद्रा कोल्हापूरच्या प्रेमात; नवीन विमानतळ पाहून आनंद, फोटोही शेअर

कोल्हापूरमधील नवीन विमानतळाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. लवकरच या विमानतळाचे उद्घाटन होणार आहे ...

कोल्हापूरच्या विमानतळाचा ऐतिहासिक लूक, आनंद महिंद्रा यांनी केले कौतुक - Marathi News | The historic look of Kolhapur airport, praised by Anand Mahindra | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या विमानतळाचा ऐतिहासिक लूक, आनंद महिंद्रा यांनी केले कौतुक

कोल्हापूर : प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा हे त्यांच्या ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असतात. ते रोज आपल्या एक्स अकाउंटवरून वेगवेगळ्या विषयांवर ... ...

विमान उड्डाणाला उशीर, प्रवासी संतापला अन् थेट पायलटवर केला हल्ला; VIDEO व्हायरल - Marathi News | Flight delayed passengers get angry and directly attack the pilot VIDEO VIRAL | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमान उड्डाणाला उशीर, प्रवासी संतापला अन् थेट पायलटवर केला हल्ला; VIDEO व्हायरल

विमान उड्डाणाला झालेल्या विलंबाबाबत पायलट माहिती देत असतानाच एक प्रवासी उठला आणि त्याने थेट पायलटला ठोसा लगावला. ...

सेलिब्रिटी संतप्त... राधिका आपटे विमानतळावरील एअरोब्रीजवर अडकते तेव्हा - Marathi News | Celebrity outrage... When Radhika Apte gets stuck on an airport aerobridge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेलिब्रिटी संतप्त... राधिका आपटे विमानतळावरील एअरोब्रीजवर अडकते तेव्हा

शनिवारी सकाळी इंडिगो कंपनीचे विमान सकाळी साडे आठ वाजता भुवनेश्वरसाठी जाण्यासाठी उभे होते. ...

नांदेडच्या विमानतळाचा प्रश्न ऐरणीवर; नाइट लॅण्डिंग नसल्याने मुख्यमंत्र्यांचा कारने प्रवास - Marathi News | Nanded's airport issue again rises; As there is no night landing facility, the Chief Minister travels by car | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडच्या विमानतळाचा प्रश्न ऐरणीवर; नाइट लॅण्डिंग नसल्याने मुख्यमंत्र्यांचा कारने प्रवास

नांदेडसह राज्यातील काही प्रमुख शहरातील विमानतळावरील देखभाल दुरुस्तीचे कंत्राट रिलायन्स कंपनीकडे दिले आहे. ...