अकोला : शिवणी विमानतळ विस्तारीकरणासाठी ३४ हेक्टर ६ आर खासगी जमिनीची मोजणी सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी १२ एप्रिल रोजी भूमी अभिलेख व विशेष भूसंपादन विभागाला दिले. ...
विमान प्रवासाचा विचार मनात असेल, तर पटकन निर्णय घ्या. यंदा उन्हाळ्यात देशांतर्गत विमान प्रवास ४ ते ९ टक्क्यांनी स्वस्त झाला आहे. ट्रॅव्हल अॅग्रीगेटर संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, हवाई तिकिटांच्या मागणीत २0 टक्के वाढ झाली असतानाही भाड्यात गेल्या वर ...
लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : यवतमाळ जिल्ह्यातील कार्यक्रमाला जाण्यासाठी नांदेड विमानतळावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यास गेलेल्या भाजपाच्या महानगराध्यक्षांसह इतर पदाधिकाºयांना पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना यांनी प्रवेश नाकारला़ ...
नांदेड विमानतळाच्या बफर झोन अर्थात सुरक्षा परिसरातच मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांची संख्या वाढल्याने विमानतळाची सुरक्षा धोक्यात आली आहे. विमानतळ प्राधिकरणाने याबाबत पत्र दिल्याने खडबडून जागे झालेल्या महापालिकेने कारवाईसाठी पाच अधिकाऱ्यांची समितीह ...
नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट (एनएमआयएएल) आणि नागरी उड्डयण मंत्रालय यांच्यात सामंजस्य करार बुधवारी करण्यात आला. या प्रसंगी भारत सरकारतर्फे आर. एन. चौबे, सचिव, नागरी उड्डयण मंत्रालय आणि सवलतधारक कंपनीतर्फे जीव्हीके रेड्डी, अध्यक्ष, एनएमआयएएल यांनी सदर ...