लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमानतळ

विमानतळ मराठी बातम्या | Airport News in Marathi

Airport, Latest Marathi News

एका 'खास' ऑफरसाठी नवऱ्याने बायकोला विमानप्रवासातच सोडलं, प्रॉमिस डेच्याच दिवशी मोडलं वचन - Marathi News | husband leaves his wife in airplane for business class offer | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'खास' ऑफरसाठी नवऱ्याने बायकोला विमानप्रवासातच सोडलं, प्रॉमिस डेच्याच दिवशी मोडलं वचन

आज प्रॉमिस डे. पण एका नवऱ्याने मात्र प्लेनमधील एका ऑफरसाठी विमान प्रवासात आपल्या बायकोची साथ सोडली. तिला एकटं टाकून तो पळाला. प्रॉमिस डेच्याच दिवशी त्यानं जन्मोजन्मी साथ देण्याचं प्रॉमिस मोडलं. ...

इंजिन कव्हरविना विमान झेपावले आकाशात; वैमानिकांच्या सतर्कतेमुळे अपघात टळला, मुंबई विमानतळावरील घटना - Marathi News | The plane flew into the sky without engine cover; The accident was averted due to the vigilance of the pilots | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंजिन कव्हरविना विमान झेपावले आकाशात; वैमानिकांच्या सतर्कतेमुळे अपघात टळला, मुंबई विमानतळावरील घटना

अलायन्स एअरचे एटीआर ७२ - ६०० (व्हीटी आरकेजे) हे विमान मुंबई-भूज मार्गावर नियोजित होते. चार केबीन क्रू आणि विमान देखभाल अभियंत्यासह ७० जण त्यातून प्रवास करीत होते. ...

विमान प्रवासी वाढले, मार्चपासून उड्डाणेही वाढणार; विमान कंपन्या होणार सक्रिय - Marathi News | As the number of air passengers increased, so did the number of flights from March; Airlines will be active | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विमान प्रवासी वाढले, मार्चपासून उड्डाणेही वाढणार; विमान कंपन्या होणार सक्रिय

Nagpur News डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या चार दिवसांपासून विमाने पूर्ण क्षमतेने उड्डाण करीत आहेत. त्यामुळे मार्चपासून उड्डाणे वाढण्याची शक्यता वाढली आहे. ...

मुंबई विमानतळावर चार किलो सोने जप्त, एआययूची करवाई - Marathi News | Four kg of gold seized at Mumbai airport | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई विमानतळावर चार किलो सोने जप्त, एआययूची करवाई

Gold Seized : ...

सिंधुदुर्गपाठोपाठ आता रत्नागिरीतून प्रवासी विमानसेवा; उद्धव ठाकरेंनी दिले महत्वाचे निर्देश - Marathi News | now passenger flights from Ratnagiri; Important instructions given by CM Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिंधुदुर्गपाठोपाठ आता रत्नागिरीतून प्रवासी विमानसेवा; उद्धव ठाकरेंनी दिले महत्वाचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्गपाठोपाठ आता रत्नागिरीतून प्रवासी विमानसेवा सुरू व्हावी, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ... ...

सिध्देश्वर साखर कारखान्याने हायकाेर्टाला सांगितले, चिमणी स्थलांतरित करण्यास हवी ३ वर्षे - Marathi News | Siddheshwar Sugar Factory told the High Court that it would take 3 years to relocate the chimney | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सिध्देश्वर साखर कारखान्याने हायकाेर्टाला सांगितले, चिमणी स्थलांतरित करण्यास हवी ३ वर्षे

सुनावणी : आता १० फेब्रुवारी राेजी हाेणार युक्तिवाद ...

भारताचा पासपोर्ट अधिक सक्षम, आता 59 देशांमध्ये 'व्हिसा'शिवाय एन्ट्री - Marathi News | India's passport more capable, now visa-free entry into 59 countries after reached 59 number | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताचा पासपोर्ट अधिक सक्षम, आता 59 देशांमध्ये 'व्हिसा'शिवाय एन्ट्री

हेनली पासपोर्ट इंडेस्क अनुसार, भारतीय पासपोर्टसह प्रवासी आता 59 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करता येईल. इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्टच्या डेटावर ही इंडेक्स आधारित आहे ...

मुंबई विमानतळावर १ कोटी २९ लाखांचे परकीय चलन जप्त - Marathi News | 1 crore 29 lakh foreign currency seized at Mumbai airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळावर १ कोटी २९ लाखांचे परकीय चलन जप्त

मुंबई विमानतळाच्या टर्मिनल २ वर गुरुवारी मध्यरात्री सीआयएसएफच्या उपनिरीक्षक अनिता या इंटरनॅशनल सिक्युरिटी होल्ड एरियाच्या फ्रिस्किंग पॉइंटवर तैनात होत्या. ...