नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळबाधित प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नासंदर्भात गुरुवारी सिडको भवनमध्ये सहव्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवंगारे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. ...
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या गाभा क्षेत्राच्या कामाला सुरुवात झाली आहे. या वेळी देण्यात आलेल्या पॅकेजमध्ये पन्नास टक्के कामे प्रकल्पबाधितांना देण्यात येणार ...
पुरंदर विमानतळाचे काम योग्य मार्गावर असून वायू दलाने नोंदविलेल्या आक्षेपानुसार धावपट्टीमध्ये काही प्रमाणात बदल करुन त्याचा सविस्तर अहवाल संरक्षण मंत्रालयाला सादर करण्यात आला आहे. ...
कर्नाटकात लवकरच आधार प्रणालीयुक्त विमानतळ प्रत्यक्षात अवतरणार आहे. आता तुम्हाला विमानतळावर जागोजागी आयडी कार्ड ऐवजी फक्त मशिनच्या समोर हात दाखवावा लागणार आहे. ...
दाबोळी विमानतळावर नौदलाच्या निर्बंधांमुळे यंदा गोव्यात चार्टर विमानांची संख्या निम्म्याने घटेल, असे भाकित ट्रॅव्हल अॅण्ड टूर असोसिएशन आॅफ गोवा (टीटीएजी) या संघटनेने केली आहे. ...
एखाद्या राज्य सरकारने स्वत:च्या निधीतून आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारले असा देशातील हा पहिलाच प्रकल्प आहे. त्याअर्थाने राज्य सरकारचे कौतुक केले पाहिजे. ...