लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमानतळ

विमानतळ मराठी बातम्या | Airport News in Marathi, मराठी बातम्या

Airport, Latest Marathi News

तुम्ही 'गरबा' कराल, तर आम्हालाही आमचा 'झिंगाट' दाखवावा लागेल; मनसेचा अदानी यांना इशारा - Marathi News | MNS leader Nitin Sardesai has warned the Adani group against the backdrop of Navi Mumbai airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्ही 'गरबा' कराल, तर आम्हालाही आमचा 'झिंगाट' दाखवावा लागेल; मनसेचा अदानी यांना इशारा

नवी मुंबई विमानतळाचं व्यवस्थापन अदानी समूहाला मिळाल्यानंतर माजी आमदार आणि मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी एक ट्विट केलं आहे. ...

“...तर ‘मातोश्री’ला घेराव घालणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घराबाहेर पडू देणार नाही” - Marathi News | jagdish gaikwad warns uddhav thackeray govt over navi mumbai airport naming issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तर ‘मातोश्री’ला घेराव घालणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घराबाहेर पडू देणार नाही”

नवी मुंबई विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन मुख्यमंत्र्यांनी स्वत:हून थांबविले पाहिजे. ...

दुबई-मुंबई विमानात बॉम्बची अफवा; निनावी फोनने सुरक्षा यंत्रणांची उडाली धावपळ - Marathi News | anonymous phone rushed security bomb rumours on dubai mumbai flight | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुबई-मुंबई विमानात बॉम्बची अफवा; निनावी फोनने सुरक्षा यंत्रणांची उडाली धावपळ

दुबईहून मुंबईकडे येत असलेल्या विमानात आरडीएक्स ठेवण्यात आल्याच्या धमकीच्या अफवेमुळे येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण व तेथील सुरक्षा यंत्रणेची काही काळ धावपळ उडाली. ...

अन्यथा मातोश्रीला घेराव घालणार; पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांचा इशारा - Marathi News | Warning of Deputy Mayor of Panvel Jagdish Gaikwad on navi mumbai Airport name D. B patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अन्यथा मातोश्रीला घेराव घालणार; पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांचा इशारा

दि. बा.  पाटील विमानतळ नामकरण समितीचा इशारा. दि. बा. पाटील विमानतळ नामकरण समर्थन समितीतर्फे डोंबिवली प्रगती कॉलेजच्या हॉलमध्ये आज एका परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ...

आंतरराष्ट्रीय विमानतळाची जागा अद्याप निश्चित नाही: शरद पवारानंतर आता अजितदादांची 'गुगली'  - Marathi News | The location of the international airport is yet to be decided: After Sharad Pawar now Ajit's statement on from the airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंतरराष्ट्रीय विमानतळाची जागा अद्याप निश्चित नाही: शरद पवारानंतर आता अजितदादांची 'गुगली' 

पुरंदर विमानतळाच्या जागेवरून संभ्रम निर्माण.... ...

मुंबई विमानतळाचे व्यवस्थापन अखेर आले अदानींच्या ताब्यात - Marathi News | The management of Mumbai Airport finally came under gautam adani group | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुंबई विमानतळाचे व्यवस्थापन अखेर आले अदानींच्या ताब्यात

Gautam Adani Mumbai Airport : गौतम अदानी यांनी ट्विटरवर दिली माहिती. अदानी एअरपोर्ट होल्डिंग ही विमानतळांचे व्यवस्थापन पाहणारी देशातील सर्वात मोठी कंपनी ठरली आहे.  ...

मुंबई विमानतळाचे व्यवस्थापन गौतम अदानींच्या ताब्यात, टेकओव्हरची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर म्हणाले... - Marathi News | The management of Mumbai Airport is in the possession of Gautam Adani. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुंबई विमानतळाचे व्यवस्थापन गौतम अदानींच्या ताब्यात, टेकओव्हरची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर म्हणाले...

Adani Mumbai Airport: देशातील आघाडीचे उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समुहाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टेकओव्हरची प्रक्रिया पूर्ण केली आहे. स्वत: गौतम अदानी यांनी आज ट्वीट करून यासंदर्भातील माहिती दिली आहे. ...

Maharashtra Unlock: मोठी बातमी! मुंबई एअरपोर्टवर येणाऱ्या ‘या’ प्रवाशांना कोरोना RTPCR चाचणीतून सूट - Marathi News | Corona: Fully vaccinated passengers are exempted from RTPCR on domestic flights at Mumbai Airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Unlock: मोठी बातमी! मुंबई एअरपोर्टवर येणाऱ्या ‘या’ प्रवाशांना कोरोना RTPCR चाचणीतून सूट

New Rules at Mumbai Airport: राज्य सरकारच्या नियमानुसार, राज्यात कोणत्याही माध्यमातून प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना ४८ तासांपूर्वीचा आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक आहे. ...