लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
फूट ओव्हर ब्रिजखाली अडकलं Air India चं विमान; Social Media वर व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Air India's plane stuck under foot over bridge; Video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :फूट ओव्हर ब्रिजखाली अडकलं Air India चं विमान; Social Media वर व्हिडीओ व्हायरल

Air India Viral video : सध्या एअर इंडियाच्या विमानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  ...

'एअर इंडियाबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही', पीयूष गोयल यांचं मोठं विधान - Marathi News | government has not taken any decision on air india so far says commerce minister piyush goyal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'एअर इंडियाबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही', पीयूष गोयल यांचं मोठं विधान

piyush goyal : पीयूष गोयल सध्या Dubai Expo मध्ये भाग घेण्यासाठी दुबईत आहेत. येथील पत्रकारांशी पीयूष गोयल यांनी संवाद साधला. ...

Air India TATA Sons : एअर इंडियाचा ‘पायलट’ कोण?; बोली अधांतरीच - Marathi News | tata sons are more interestedin buying air india winner not finalized pdc | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअर इंडियाचा ‘पायलट’ कोण?; बोली अधांतरीच

Air India TATA Sons : खरेदी करण्यासाठी टाटा समूहाने दाखविला आहे रस. ...

ठरलं! ६८ वर्षांनंतर Air India पुन्हा TATA कडे जाणार; लवकरच अधिकृत घोषणा होणार - Marathi News | Tata Sons Said To Be Selected As Winning Bidder For Air India Reports bloomberg | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ठरलं! ६८ वर्षांनंतर Air India पुन्हा TATA कडे जाणार; लवकरच अधिकृत घोषणा होणार

Air India, TATA Group : रिपोर्टनुसार Air India साठी पॅनलनं TATA समुहाची निवड केली आहे. याची अधिकृत घोषणा होणं बाकी आहे. ...

Ratan Tata: टाटा भारतीय आकाशावर वर्चस्वाच्या तयारीत; एअर इंडिया मिळाली तर काय होणार... - Marathi News | Ratan Tata: Tata ready to dominate Indian skies; What will happen if we get Air India ... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा भारतीय आकाशावर वर्चस्वाच्या तयारीत; एअर इंडिया मिळाली तर गणिते बदलणार

Ratan Tata want Air India Deal: सिंगापुर इंटरनॅशनल एअरलाइंस (SIA) सोबत टाटा ग्रुपने विस्तारा नावाने संयुक्त उपक्रम सुरु केला आहे. सिंगापूर एअरलाईन्सच्या प्रवक्त्याने यावर काही बोलण्यास नकार दिला. ...

LIC चा IPO लिस्टिंग आणि AIR INDIA चे खासगीकरण कधी होणार? वित्त सचिवांनी केले स्पष्ट - Marathi News | cea subramanian said lic ipo likely listing 4th quarter of this year and timeline for air india bid | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LIC चा IPO लिस्टिंग आणि AIR INDIA चे खासगीकरण कधी होणार? वित्त सचिवांनी केले स्पष्ट

भारतीय जीवन विमा महामंडळाचा (LIC) आयपीओ (IPO) कधी येणार तसेच AIR INDIA चे खासगीकरण याकडे देशाचे लक्ष लागले असल्याचे पाहायला मिळत आहे. ...

JOB Alert : गुड न्यूज! Air India मध्ये असिस्टंट मॅनेजरसह 'या' पदांसाठी भरती; शेवटचे 2 दिवस बाकी, पटकन करा अर्ज - Marathi News | JOB Alert AIL Recruitment 2021vacancy for assistant manager and various post in air india limited | Latest career News at Lokmat.com

करिअर :गुड न्यूज! Air India मध्ये असिस्टंट मॅनेजरसह 'या' पदांसाठी भरती; शेवटचे 2 दिवस बाकी, पटकन करा अर्ज

AIL Recruitment 2021: एअर इंडिया लिमिटेडमध्ये  (Air India Limited) असिस्टंट मॅनेजर आणि स्टेशन मॅनेजर पदांवर भरती केली जाणार आहे. ...

'या' अॅडव्हान्स विमानातून अमेरिकेला गेलेत नरेंद्र मोदी, काय आहे विमानाची खासियत...? - Marathi News | Narendra Modi went to America from boind air india one advance plane, know the specialty of the plane | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' अॅडव्हान्स विमानातून अमेरिकेला गेलेत नरेंद्र मोदी, काय आहे विमानाची खासियत...?

पंतप्रधान नरेंद्र मोदी वॉशिंग्टनमध्ये QUAD परिषदेसाठी आणि न्यूयॉर्कमध्ये UNGC मध्ये संबोधन करण्यासाठी गेले आहेत. ...