एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
एअर इंडियाच्या विमानात एका महिला प्रवाशावर लघुशंका केल्याचा आरोप असलेल्या शंकर मिश्रा यांच्यावर चार महिन्यांसाठी बंदी घालण्याच्या एअरलाइन्सच्या निर्णयावर आरोपीच्या वकिलांनी असहमती व्यक्त केली आहे. ...
गेल्या काही दिवसापूर्वी एअर इंडियामध्ये एका प्रवाशाने सहप्रवाशावर लघुशंका केल्याचे घक्कादायक प्रकरण समोर आले होते. या प्रकरणी एका आरोपीला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ...