लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
प्रवरा नदीपात्रात वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह तब्बल छत्तीस तासानंतर सापडला - Marathi News | The body of a man who was swept away in the Pravara river found 36 hours later | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :प्रवरा नदीपात्रात वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह तब्बल छत्तीस तासानंतर सापडला

नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील बाळासाहेब धोंडीराम माळी (वय ५७ वर्षे) ही व्यक्ती गेल्या बुधवारी (दि.९ सप्टेंबर) रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान प्रवरा नदीपात्रात अंघोळीसाठी गेली असता पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली होती. ...

श्रीरामपूर बंदची सरसकट सक्ती नको-आमदार लहू कानडे  - Marathi News | Don't force the Shrirampur bandh altogether - MLA Lahu Kanade | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीरामपूर बंदची सरसकट सक्ती नको-आमदार लहू कानडे 

श्रीरामपूर : शहरात स्वत:च्या सुरक्षेसाठी कोणी स्वयंस्फूर्तीने व्यवसाय बंद ठेवत असेल तर त्याचे स्वागत आहे. मात्र उपासमारीची वेळ आलेल्या सामान्य माणसांना बंदमध्ये बळजबरीने सहभागी करून घेऊ नये. त्यांना व्यवसाय करण्याचा अधिकाार आहे, असे काँग्रेस पक्षाचे ...

शिवसेनेने जाळली कंगनाची प्रतिमा,चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही,शहर शिवसेनेचा इशारा - Marathi News | Kangana's image burnt by Shiv Sena, film will not be screened, city Shiv Sena's warning | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिवसेनेने जाळली कंगनाची प्रतिमा,चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही,शहर शिवसेनेचा इशारा

अहमदनगर शहरामध्ये अभिनेत्री कंगना राणावत यांच्या प्रतिमेचे दहन करून त्यांनी महाराष्ट्र पोलिसांबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. चितळे रोडवरील नेता सुभाष चौकात झालेल्या या आंदोलनात शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक बाळासाहेब बोराटे ...

अंत्यविधी, दशक्रियेलाही पॉझिटिव्ह लोकांची गर्दी, पुरोहितांकडून पंधरा दिवस दशक्रिया विधी न करण्याचा निर्णय - Marathi News | Funeral, crowd of positive people for Dashakriya too, decision of priests not to perform Dashakriya ritual for fortnight | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अंत्यविधी, दशक्रियेलाही पॉझिटिव्ह लोकांची गर्दी, पुरोहितांकडून पंधरा दिवस दशक्रिया विधी न करण्याचा निर्णय

अहमदनगर : येथील अमरधाम परिसरात होत असलेल्या दशक्रिया विधींनाही मोठी गर्दी होते. या गर्दीमुळेच दशक्रिया विधी करणारेच पुरोहित बाधित झाले आहेत. कोरोनाची ही बाधा टाळण्यासाठी पुढील पंधरा दिवस अमरधाममध्ये दशक्रिया विधीचे काम न करण्याचा निर्णय जिल्हा पुरोहि ...

सशस्त्र दरोड्याने केडगाव हादरले; बंदुकीच्या धाकाने मारहाण करत लुटले सोने - Marathi News | Kedgaon shaken by armed robbery; Gold looted by beating with a gun | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सशस्त्र दरोड्याने केडगाव हादरले; बंदुकीच्या धाकाने मारहाण करत लुटले सोने

अहमदनगर: नगर जिल्ह्यात सध्या दरोडेखोरांचा धुमाकूळ सुरू आहे. विसापूर फाटा आणि निर्मळपिंपरी येथील दरोडा आणि खुनाच्या घटना ताज्या असतानाच बुधवारी रात्री नगर शहराजवळील केडगाव येथे धाडसी दरोडा पडला. ...

माध्यमिक शिक्षण विभागात दप्तर दिरंगाई, शिक्षकांना आर्थिक फटका - Marathi News | Delay in secondary education department, financial blow to teachers | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :माध्यमिक शिक्षण विभागात दप्तर दिरंगाई, शिक्षकांना आर्थिक फटका

केडगाव : शासनाचे कोणतेही आर्थिक निर्बंध नसताना केवळ माध्यमिक शिक्षण विभागाच्या दिरंगाईमुळे मे महिन्यात सेवानिवृत्त झालेल्या २५६ माध्यमिक शिक्षकांना नाहक आर्थिक फटका बसला असुन याची चौकशी करून वारवाईची मागणी माध्यमिक शिक्षक संघटनेने केली आहे . ...

अभिनेत्री कंगनावर पाथर्डीत गुन्हा दाखल करा, शिवसेनेतर्फे निवेदन - Marathi News | File a case against actress Kangana in Pathardi, statement from Shiv Sena | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अभिनेत्री कंगनावर पाथर्डीत गुन्हा दाखल करा, शिवसेनेतर्फे निवेदन

माणिकदौंडी (ता. पाथर्डी): राज्यभर वादात सापडलेली अभिनेत्री कंगना राणावत यांच्यावर आता पाथर्डीत गुन्हा दाखल करण्याची मागण करण्यात आली आहे. याबाबत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाला निवेदन दिले आहे. ...

मुळा धरणातून विसर्ग वाढविला; पारनेर भागातून पाण्याची आवक - Marathi News | Increased radiance from the radish dam; Water inflow from Parner area | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मुळा धरणातून विसर्ग वाढविला; पारनेर भागातून पाण्याची आवक

 राहुरी: दक्षिण नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या मुळा मुळा धरणाकडे पारनेर भागातून पावसाच्या पाण्याची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे आज दुपारपासून मुळा धरणाचा कडून जायकवाडीकडे चार हजार क्‍युसेकने अकरा मोरयाद्वारे विसर्ग सुरू झाला आहे. ...