लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
भांडण झाले अन् प्रोफेसर चौकातील भाजीबाजार हटवला - Marathi News | A quarrel broke out and the vegetable market at Professor Chowk was removed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भांडण झाले अन् प्रोफेसर चौकातील भाजीबाजार हटवला

अहमदनगर: एका दुकानदाराचे आणि एका भाजी विक्रेत्याचे भांडण झाले. या वादातून महापालिका प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने प्रोफेसर चौकातील सर्वच भाजीविक्रेत्यांना हटवले आहे. कोरोनाच्या काळातही आम्ही शिस्तीत आमचा व्यवसाय करतो, मात्र एका वादामुळे सर्वांनाच शिक् ...

वादळी पावसाने ऊस, बाजरीचे नुकसान - Marathi News | Sugarcane, millet damaged due to heavy rains | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वादळी पावसाने ऊस, बाजरीचे नुकसान

जवळे : पारनेर तालुक्यातील जवळे, सांगवी सूर्या, राळेगण थेरपाळ, पठारवाडी, गुणोरे व परिसरात सोमवारी रात्री झालेल्या जोरदार वादळी वाºयासह पावसाने शेतकºयांच्या शेतातील ऊस, बाजरी व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  ...

महामार्गांची चाळण-२ / मनमाड महामार्ग बनला मरणमार्ग, दीड कोटी खड्ड्यात - Marathi News | Manmad highway becomes death road, in 1.5 crore pits: dressing by six contractors, quality of National Highway also bombed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :महामार्गांची चाळण-२ / मनमाड महामार्ग बनला मरणमार्ग, दीड कोटी खड्ड्यात

अहमदनगर : नगर- मनमाड महामार्गाची पुरती चाळण झाली आहे़ नगर ते कोपरगाव मार्गावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत़ सर्वाधिक अवजड वाहनांची  वर्दळ असणाºया या महामार्गावर लहान-मोठी वाहने, दुचाकीस्वरांना अक्षरश: जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे़ जिल्ह्यातील मंत ...

अकोलेच्या निळ्या भाताची मुख्यमंत्र्यांना भुरळ; ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल - Marathi News | Akole's blue rice appeals to CM; Notice the news of ‘Lokmat’ | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अकोलेच्या निळ्या भाताची मुख्यमंत्र्यांना भुरळ; ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल

शेतकऱ्यांशी उद्या साधणार संवाद, माहिती जाणून घेणार ...

अकोलेच्या निळ्या भाताची मुख्यमंत्र्यांना भुरळ, व्हीडीओ कॉन्फरन्सींगद्वारे साधणार संवाद  - Marathi News | Akole's blue paddy to impress CM, to communicate through video conferencing | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अकोलेच्या निळ्या भाताची मुख्यमंत्र्यांना भुरळ, व्हीडीओ कॉन्फरन्सींगद्वारे साधणार संवाद 

कोतुळ (जि. अहमदनगर): ‘लोकमत’ ने रविवारच्या अंकात ‘अकोलेत इन्डोनेशीयाच्या निळ््या भाताचा राज्यातील पहिला प्रयोग’ हे वृत प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषी मंत्री दादाजी भुसे हे गुरूवारी दहा सप्टेंबर रोजी थेट अकोले तालुक्य ...

मंत्री प्राजक्त तनपुरे कोरोना पॉझिटिव्ह  - Marathi News | Minister Prajakta Tanpure Corona Positive | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मंत्री प्राजक्त तनपुरे कोरोना पॉझिटिव्ह 

राहुरी : राज्याचे उर्जा, नगरविकास व आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसे त्यांनी स्वत:च आपल्या फेसबुक पेजवर जाहीर केले आहे.  ...

राहुरीत सात दिवस लॉकडाऊन - Marathi News | Seven days lockdown in Rahuri | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राहुरीत सात दिवस लॉकडाऊन

राहुरी : तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णाची संख्या वाढत आहे. तसेच मृत्यू दर देखील वाढला आहे. ही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आता संपुर्ण तालुक्यात स्वयंस्फूर्तीने १० ते १७ सप्टेंबर या सात दिवसांच्या कालावधीत कडक लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. ...

परप्रांतीय ट्रकचालकांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू, निर्मळ प्रिंप्री येथील घटना - Marathi News | Foreign truck driver beaten to death, one killed, incident at Nirmal Primpri | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :परप्रांतीय ट्रकचालकांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू, निर्मळ प्रिंप्री येथील घटना

लोणी : राहाता तालुक्यातील निर्मळपिंप्री शिवारातील टोलनाक्यावर मध्यप्रदेशचा मालट्रक चालकांना बेदम मारहाण करण्यात आली. यात एका चालकाचा मृत्यू झाला असून एक जखमी आहे.  ...