श्रीगोंदा - कोविड 19 संसर्ग रोखण्याच्या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशाची पायमल्ली केल्या प्रकरणी बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा व रविंद्र बोरूडे (रा. लोणीव्यंकनाथ ) यांच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल कर ...
तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या देवकौठे गावांमध्ये अकरा सिमेंट बंधारे बांधले. भोजापूर धरणाच्या चारीचे पाणी व पावसाचे पाणी एकत्रित आल्याने देवकौठे येथील सर्व बंधारे तुडुंब भरल्याने सर्व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. ...
अहमदनगर : जिल्ह्यात आतापर्यंत एकाच दिवसात नऊशे रुग्ण आढळल्याचे रेकॉर्ड होते. सोमवारी एकाच दिवसात तब्बल १ हजार ३६६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. एका दिवसात इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण वाढण्याची ही पहिलीच वेळ ठरल्याने जिल्ह्यात चिंता वाढली ...
अहमदनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिम प्रत्येक जिल्ह्यात राबविण्याचे ठरविले आहे. जिल्ह्यात मंगळवार (दि. १५)पासून या मोहिमेचा प्रारंभ होणार आहे. या मोहिमेत कोरोनादुतांनी घरोघरी सर्वेक्षण करुन प्रत्य ...
पाथर्डी – शहरातील मुख्य चौकासह उपनगरातील रस्त्याच्या निकृष्ठ कामामुळे मोठे खड्डे पडले असून रोजच अपघात होत आहेत,मोठ्या खड्ड्यांचे रुपांतरण डबक्यात झाले असल्याने बेरोजगार तरुणांना या खड्ड्याच्या काठावर मासेमारी व पर्यटन व्यवसायासाठी परवानगी मिळा ...
अहमदनगर : येथील प्रोफेसर चौकातील भाजी विक्रेत्यांना गत आठवड्यात महापालिकेने हटवले होते. त्यानंतर काँग्रेस व शिवसेनेच्या शिष्टमंडळाने विक्रेत्यांसह महापालिका आयुक्तांशी चर्चा केली होती. तरीही विक्रेत्यांनी बसू न नये यासाठी महापालिकेचे अधिकारी त्रास द ...
म्हैसगाव : मळणी यंत्रात अडकूण विवाहीत तरूणीचा मृत्यु झाल्याची घटना राहुरी तालुक्यातील शेरी चिखलठाण येथे रविवारी दुपारी घडली . गंभीर स्थितीत उपचार चालु असतानाच रात्री उशीरा तीचा मृत्य झाला .विजया वैभव काकडे (वय २४ वर्ष ) असे मृत पावलेल्या विवाहीत तरू ...