लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
शेतीतील तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकरी उद्योजक होऊन आत्मनिर्भर होतील-- कुलगुरु  विश्वनाथा - Marathi News | With the help of agricultural technology, farmers will become entrepreneurs and become self-reliant - Vice Chancellor Vishwanatha | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शेतीतील तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकरी उद्योजक होऊन आत्मनिर्भर होतील-- कुलगुरु  विश्वनाथा

सरकारने आत्मनिर्भर भारत या योजनेमध्ये कृषि क्षेत्रासाठी भरीव तरतुद केली आहे. नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या मदतीनेच स्मार्ट पध्दतीने शेती केली तरच शेतकरी उद्योजक बनवून खर्या अर्थाने आत्मनिर्भर होईल असे प्रतिपादन कुलगुरु  के.पी.  विश्वनाथा यांनी केले.  ...

रंगमंचावरील पांड्या हरपला; ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत कांबळे यांचे निधन  - Marathi News | Pandya lost on stage; Veteran painter Prashant Kamble passes away | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :रंगमंचावरील पांड्या हरपला; ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत कांबळे यांचे निधन 

महाविद्यालयीन काळात अनेक स्पर्धा गाजवणारे प्रशांत तसे उत्तम आणि दर्जेदार कलेचा आग्रह करतात. ताटी उघड़ा ज्ञानेश्वरा, जानता राजा या  महानाट्या मधे त्यांचा समावेश होता. धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात नेहमी पुढाकार घेणारे प्रशांत गेली 20 वर्ष गणेशोत्सवात आ ...

जामखेड तालुक्यात परवानगी नसणारे अनाधिकृत दवाखाने बंद करणार-प्रांताधिकारी - Marathi News | Unauthorized clinics closed without permission | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जामखेड तालुक्यात परवानगी नसणारे अनाधिकृत दवाखाने बंद करणार-प्रांताधिकारी

जामखेड - केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शना नुसार लॉकडाऊन करता येणार आहे. जनता कर्फ्यू ठेवायचा असेल तर जनतेला अत्यावश्यक सेवा पुरवण्याची जबाबदारी कोण करणार ? यावर फक्त जास्तीत जास्त अँटिजेन टेस्ट करणे व सुरक्षितता बाळगणे एवढाच पर्याय आहे. जास्तीत ज ...

भाजपतर्फे  जिल्ह्यात १४ ते २३ सेवा सप्ताहाचे आयोजन - प्रसाद ढोकरीकर यांची माहिती  - Marathi News | BJP organizes 14 to 23 service weeks in the district - Information by Prasad Dhokrikar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भाजपतर्फे  जिल्ह्यात १४ ते २३ सेवा सप्ताहाचे आयोजन - प्रसाद ढोकरीकर यांची माहिती 

जामखेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस याचप्रमाणे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती व राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने नगर जिल्ह्यामध्ये १४ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर या कालावधीमध्ये सेवा सप्ताहाचे आयोजन ...

२४ तासांपासून तुषारचा मृतदेह अद्यापही कुटीर रूग्णालयात, - Marathi News | Tushar's body is still in the cottage hospital | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :२४ तासांपासून तुषारचा मृतदेह अद्यापही कुटीर रूग्णालयात,

संगमनेर/घारगाव : तालुक्यातील टाकेवाडी परिसरातील कुंभारदरा येथील पाझर तलावात (जवळे बाळेश्वर) सोमवारी चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मिर्झापूर येथील २७ वर्षीय युवक तुषार सुभाष दिवटे याचा मृतदेह आढळून आला. तुषारचा मृत्यू हा घातपात असल्याचे त्याच्या कु ...

आमदार निलेश लंके यांच्या पाठपुराव्यानंतर कांदा निर्यातबंदी उठवण्याबाबत शरद पवार यांनी घेतली केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भेट - Marathi News | Sharad Pawar meets Union Minister Piyush Goyal on lifting onion export ban after MLA Nilesh Lanka's pursuit | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आमदार निलेश लंके यांच्या पाठपुराव्यानंतर कांदा निर्यातबंदी उठवण्याबाबत शरद पवार यांनी घेतली केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भेट

अहमदनगर: कांदा निर्यातबंदी उठवण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर पवार यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेऊन कांदा निर्यातबंदीचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे, अशी माहिती आमदार न ...

प्रेमास नकार दिल्याने देवळाली प्रवरात गोळीबार, तरुणाने तरुणीवर झाडली गोळी - Marathi News | Young man shot dead in Deolali Pravara for refusing love, young man dies | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :प्रेमास नकार दिल्याने देवळाली प्रवरात गोळीबार, तरुणाने तरुणीवर झाडली गोळी

 राहुरी  : तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील 25 वर्षीय तरुणीच्या घरामध्ये पहाटेच्या सुमारास घुसून तीस वर्षीय तरुणाने तरुणीवर गोळी झाडून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःच्या डोक्यामध्ये गोळी झाडून आपली जीवनयात्रा संपवण्याचा देखील प्रयत्न केला ...

कांदा निर्यातबंदी कांदा उत्पादकांवर अन्यायकारक, बंदी उठवण्याबाबत लक्ष घाला- आमदार निलेश लंके यांचे शरद पवार यांना साकडे - Marathi News | Onion ban should be reconsidered - MLA Nilesh Lanka urges Union Minister Piyush Goyal | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कांदा निर्यातबंदी कांदा उत्पादकांवर अन्यायकारक, बंदी उठवण्याबाबत लक्ष घाला- आमदार निलेश लंके यांचे शरद पवार यांना साकडे

अहमदनगर: केंद्र शासनाच्या वाणिज्य मंत्रालयाने सोमवारी (14 सप्टेंबर 2020) कांदा निर्यातीवर घातलेली बंदी हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अन्यायकारक आहे. त्यामुळे हा निर्णय मागे घेण्यास केंद्र सरकारला भाग पाडावे, अशी मागणीच पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी राष ...