लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
पंचगंगा साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांना 10 कोटींची मानहानी नोटीस, काय आहे प्रकरण?  - Marathi News | Latest News Panchganga Sugar Factory issues defamation notice of Rs 10 crore to sugarcane farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पंचगंगा साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांना 10 कोटींची मानहानी नोटीस, काय आहे प्रकरण? 

Agriculture News : कारखाना व्यवस्थापनाकडून संबंधित शेतकऱ्यांवर तब्बल १० कोटींची मानहानीची नोटीस बजावण्यात आली. ...

Shivaji Kardile: दूधाच्या व्यवसायापासून सुरुवात ते जिल्ह्यातील राजकारणात दबदबा; कोण होते शिवाजी कर्डिले? - Marathi News | Shivaji Kardile From the milk business to dominance in district politics Who was Shivaji Kardile? | Latest ahilyanagar Photos at Lokmat.com

अहिल्यानगर :दूधाच्या व्यवसायापासून सुरुवात ते जिल्ह्यातील राजकारणात दबदबा; कोण होते शिवाजी कर्डिले?

Shivaji Kardile : राहुरीचे भाजपा आमदार शिवाजी कर्डिले यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ...

'मंत्रालयातील ओळख' पडली महागात! मंत्र्याचा भाचा असल्याचे सांगून सरकारी ठेकेदारांची फसवणूक - Marathi News | Contractors Duped of Rs 9 Lakh by Man Claiming to be Minister Nephew | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'मंत्रालयातील ओळख' पडली महागात! मंत्र्याचा भाचा असल्याचे सांगून सरकारी ठेकेदारांची फसवणूक

अहिल्यानगरमध्ये माजी मंत्र्याचा भाचा असल्याचे सांगून दोन कंत्राटदारांची फसवणूक करण्यात आली आहे. ...

'अण्णासाहेब पाटील महामंडळा'च्या लाभार्थींत कोल्हापूर राज्यात अव्वल; आतापर्यंत किती कोटींचे कर्जवाटप झाले... जाणून घ्या - Marathi News | Kolhapur tops the list of beneficiaries of Annasaheb Patil Mahamandal in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अण्णासाहेब पाटील महामंडळा'च्या लाभार्थींत कोल्हापूर राज्यात अव्वल; आतापर्यंत किती कोटींचे कर्जवाटप झाले... जाणून घ्या

जिल्ह्यात २० हजार तरुण बनले उद्यमी ...

"माझ्यासोबत राहायला नकार दिला म्हणून..."; प्रियकराने संबंध तोडताच प्रेयसीने केले वार, पतीच्या फोनमुळे अडकली - Marathi News | Ahilyanagar Crime lover later murdered his lover after he refused to live with her | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :"माझ्यासोबत राहायला नकार दिला म्हणून..."; प्रियकराने संबंध तोडताच प्रेयसीने केले वार, पतीच्या फोनमुळे अडकली

अहिल्यानगरमध्ये प्रेयसीकडून प्रियकराचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ...

निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरण; पुणे पोलिसांकडून अहिल्यानगरच्या पोलिसांची चौकशी - Marathi News | Nilesh Ghaywal passport case Pune police question Ahilyanagar police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरण; पुणे पोलिसांकडून अहिल्यानगरच्या पोलिसांची चौकशी

घायवळवर पुणे पोलिसांनी कारवाई सुरू केल्यानंतर अनेक तक्रारदार त्याच्याविरोधात तक्रार करण्यास पुढे येत असल्याने आणखी काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता ...

अजित पवारांच्या तंबीनंतरही आमदार संग्राम जगताप यांचे पुन्हा वादग्रस्त विधान, आता काय म्हणाले? - Marathi News | Ajit Pawar MLA Sangram Jagtap Sparks New Row: Alleges All Accused in Atrocities Against Hindu Women are Jihadis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांच्या तंबीनंतरही आमदार संग्राम जगताप यांचे पुन्हा वादग्रस्त विधान, आता काय म्हणाले?

अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करून महाराष्ट्राचे राजकीय वातावरण तापवले आहे. ...

अहिल्यानगर जिल्ह्याच्या पारनेर बाजारात आज सर्वाधिक उन्हाळ कांदा आवक; वाचा आजचे कांदा बाजारभाव - Marathi News | Highest summer onion arrival in Parner market of Ahilyanagar district today; Read today's onion market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अहिल्यानगर जिल्ह्याच्या पारनेर बाजारात आज सर्वाधिक उन्हाळ कांदा आवक; वाचा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav : आज रविवार (दि. १२) ऑक्टोबर रोजी राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी पूर्णपणे बंद होती. केवळ काही बाजारांमध्येच कांद्याचे लिलाव पार पडले. त्यामधून राज्यभरात एकूण २८,३६२ क्विंटल कांद्याची आवक नोंदवण्यात आली. ...