लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
शेवगाव येथे भाकपचे चक्काजाम आंदोलन - Marathi News | Chakkajam agitation of CPI (M) at Shevgaon | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शेवगाव येथे भाकपचे चक्काजाम आंदोलन

नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलन पाठिंबा देण्यासाठी शनिवारी दुपारी एकच्या सुमारास अखिल भारतीय किसान सभा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष, संभाजी ब्रिगेड, प्रहार जनशक्ती मंच आदी संघटनाच्या वतीने शेवगाव शहरातील क्रांती चौकात ...

चुलीवर भाकरी भाजून इंधन दरवाढीचा नोंदविला निषेध - Marathi News | Protest against the increase in fuel price by baking bread on the stove | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :चुलीवर भाकरी भाजून इंधन दरवाढीचा नोंदविला निषेध

केंद्र सरकारने केलेल्या गॅस दरवाढीसह इंधन दरवाढीचा निषेध नोंदविण्यासाठी राष्ट्रवादीच्या वतीने शनिवारी श्रीगोंदा येथील तहसील कार्यालयासमोर चुलीवर भाकरी भाजल्या. ...

दिल्लीत आंदोलनाला पाठिंबा देणारे नेते राज्यातील वीज प्रश्नी गप्प का?; राधाकृष्ण विखे यांचा सवाल - Marathi News | Why are the leaders supporting the agitation in Delhi silent on power issues in the state? | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दिल्लीत आंदोलनाला पाठिंबा देणारे नेते राज्यातील वीज प्रश्नी गप्प का?; राधाकृष्ण विखे यांचा सवाल

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देणारे आघाडीचे नेते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची वीज तोडली जात असताना गप्प कसे बसतात? असा सवाल भाजपाचे नेते, आमदार राधाकृष्ण विखे यांनी केला. ...

बसमध्ये वृध्दाचा मृत्यू, वृध्दाची ओळख पटेना - Marathi News | The old man died in the bus, the old man was not identified | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बसमध्ये वृध्दाचा मृत्यू, वृध्दाची ओळख पटेना

बारामतीहुन भूमकडे जाणारी बसमध्ये एका वृध्दाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.  ...

...तर इतर पक्षांचा सुपडासाफ होईल, राजेंद्र नागवडे यांचे मत - Marathi News | ... then other parties will be clear, says Rajendra Nagwade | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :...तर इतर पक्षांचा सुपडासाफ होईल, राजेंद्र नागवडे यांचे मत

काँग्रेस पक्षाला त्याग आणि देश सेवेची परंपरा आहे. काँग्रेस पक्षाने देश आणि आपल्या राज्याला वैभवशाली बनविले आहे. या वैभवशाली राज्याची धुरा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या खांद्यावर दिली तर इतर पक्षांचा सुपडासाफ होईल, असे मत नागवडे साखर कारखान्याचे ...

खर्डा येथील भूईकोट किल्ल्यात सापडले ३११ तोफगोळे - Marathi News | 311 artillery shells found in Bhuikot fort at Kharda | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :खर्डा येथील भूईकोट किल्ल्यात सापडले ३११ तोफगोळे

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील भूईकोट किल्ल्याची दुरुस्ती, मजबुतीकरण, सुशोभिकरणाचे काम सुरू आहे. यानिमित्त पुरातत्त्व विभागाच्या वतीने किल्ल्यामध्ये उत्खनन करत असताना एका खड्ड्यामध्ये जवळपास ३११ तोफगोळे सापडले. ...

खंडणीच्या गुन्ह्यात युवा सेनेच्या शहर प्रमुखास अटक - Marathi News | City chief of Yuva Sena arrested for ransom | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :खंडणीच्या गुन्ह्यात युवा सेनेच्या शहर प्रमुखास अटक

कांदा व्यापाऱ्याला धमकावून २० हजार रुपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी शिवसेनेचा युवा शहर प्रमुख हर्षवर्धन कोतकर याच्यासह तिघांना नगर तालुका पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने या तिघांना ७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. ...

मोहटादेवी ट्रस्टला दणका : मंदिरात सोने पुरणाऱ्यांवर गुन्हे नोंदवा; उच्च न्यायालयाचा आदेश  - Marathi News | Report crimes against those who bury gold in the temple; High Court order strikes Mohatadevi Trust | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मोहटादेवी ट्रस्टला दणका : मंदिरात सोने पुरणाऱ्यांवर गुन्हे नोंदवा; उच्च न्यायालयाचा आदेश 

जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या येथील मोहटा देवस्थान ट्रस्टने अंधश्रद्धेच्या नावाखाली मंदिरात सुमारे दोन किलो सोने पुरून त्यावरील पौरोहित्य व मंत्रोच्चारासाठी २५ लाख रुपये खर्च केल्याप्रकरणी दोषींवर गुन्हे नोंदवा, असा निर्णय उच् ...