खूनाचा प्रयत्न, दरोड्याच्या गुन्ह्यात चार वर्षांपासून फरार असलेल्या सोनेगाव, घोडेगाव (ता.जामखेड) येथील दोन आरोपींना जामखेड पोलिसांनी सापळा रचून अटक केली. ...
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार भाजपला रूचले नाही. त्यांच्या मनात चलबिचल सुरू आहे. आपल्या पक्षातील आमदार, पदाधिकारी इतर पक्षात जाऊ नयेत. यासाठी हे सरकार कोसळणार असे वक्तव्य भाजपचे नेते अमित शहा हे करीत असतात, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवा ...
जामखेड तालुक्यातील मोहा येथे झालेल्या कार्यक्रमात पत्रकारांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने आदर्श गाव पाटोदा (जि. औरंगाबाद) येथील माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्यावर जामखेड पोलीस ठाण्यात रविवारी (दि.७) गुन्हा दाखल झाला आहे. ...
सारेगमप स्पर्धेची लिटील चॅम्पियन ठरलेली अंजली गायकवाड आता इंडियन आयडॉल स्पर्धेच्या १२ व्या फेरीत पोहोचलेली आहे. अंजली गायकवाडचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. ती उत्तम सादरीकरण करुन पंचांचे लक्ष वेधून घेत आहे. ...
शेवगाव नगरपरिषदेतील नगराध्यक्ष, नगरसेवक यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ रविवार ( दि.७ ) रोजी संपुष्टात आला आहे. यामुळे पुढील नवनिर्वाचित सदस्यांची पहिली बैठक होइपर्यंत प्रशासक म्हणून उपविभागीय अधिकारी देवदत्त केकाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...
राहुरी तालुक्यातील तांभेरे येथील सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब पवार यांनी औरंगाबाद येथे खंडपीठात पानमसाला गुटखा बंदी कडक करण्यासाठी ॲड.सतीश तळेकर यांच्यामार्फत फौजदारी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर उच्च न्यायालयाने पोलीस प्रशासनास व राज्य शासन ...