बोठे याने यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांचे सुपारी देऊन ३० नोव्हेंबर रोजी हत्याकांड घडवून आणले होते. पोलीस तपासात बोठे याचे नाव समोर येताच तो नगरमधून पसार झाला. त्याला अटक करण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. ...
जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी शनिवारी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. काही वर्षांपूर्वी हिरण यांच्याकडे एक व्यक्ती व त्याचा मुलगा दोघेही कामाला होते. या मुलाने आपली गाडी बंद पडल्याच्या बहाण्याने हिरण यांची मदत मागितली. ...
रेखा जरे यांची ३० नोव्हेंबरला नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट (ता. पारनेर) परिसरात गळा चिरून हत्या झाली होती. या घटनेनंतर पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली होती. जरे यांच्या हत्येची सुपारी देणारा बोठे मात्र फरार झाला होता. (Rekha Jare) ...