सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला? प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान
Ahilyanagar Latest News FOLLOW Ahilyanagar, Latest Marathi News Ahilyanagar Latest News : Read More
वादळात केवळ नगर शहरातीलच ११ खांब जमीनदोस्त झाले. शिवाय झाडे पडल्याने अनेक ठिकाणी वीजवाहिन्या तुटल्या. ...
मृत्यूचं कारण स्पष्ट नाही. ...
नगर शहरात शनिवारी भाजपा आणि शिवसेनेच्या वतीने आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेच्या निमित्ताने ते बोलत होते. ...
ही घटना शुक्रवारी रात्री घडली. यात चालकाशेजारी बसलेल्या मदतनीसाचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला. ...
Satyajit Tambe: अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे बंद पडलेल्या महापालिकेच्या सावेडी येथील स्व. प्रमोद महाजन स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी आमदार सज्यजित तांबे यांनी राज्य सरकारकडून ५५ लाखांचा निधी आणला आहे. ...
काही अनुचित प्रकार घडल्यास पोलिस घटनास्थळी दाखल होतात. ...
काळे यांच्या नेतृत्वाखाली माल धक्क्यावरील माथाडी कामगारांच्या शिष्टमंडळाने सहाय्यक कामगार आयुक्त व माथाडी बोर्डाचे अध्यक्ष नितीन कवले यांची त्यांच्या कार्यालयात शुक्रवारी भेट घेऊन मुदतीत आश्वासनाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात प्रदीर्घ चर्चा केली. ...
मयत शांता धांडे यांच्या आई गंगूबाई महादू तिटकारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी धांडे विरोधात गुन्हा दाखल झाला होता. ...