Kanda Bajar Bhav : राज्यात आज गुरुवार (दि.०८) रोजी एकूण १,८४,१४३ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात ७८७७ क्विंटल चिंचवड, १,३०,३२१ क्विंटल लाल, ७०९९ क्विंटल लोकल, १२६० क्विंटल नं.१, १४६० क्विंटल नं.२, १२८० क्विंटल नं.३, १६८५५ क्विंटल पोळ, १२०० क्व ...
उत्तर भारताकडून येणाऱ्या अतिथंड वाऱ्यांमुळे थंडीने चांगलेच कवेत घेतले आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून ९ अंशांवर स्थिरावलेले किमान तापमान ८ अंशांपर्यंत खाली घसरल्याची नोंद शासकीय कृषी महाविद्यालयाच्या वेधशाळेत घेण्यात आली आहे. त्यामुळे सर्वत्र हुडहुडी ...
Watermelon Farming : मुबलक पाणी, सुपीक जमीन आणि अनुकूल हवामान असूनही यंदा परभणी जिल्ह्यात टरबूज लागवडीखालील क्षेत्रात मोठी घट झाली आहे. बाजारातील दर अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांनी नगदी पिकाकडे पाठ फिरवली असून, गतवर्षीच्या तुलनेत तब्बल ६०० एकरने टरबूज लाग ...
AI Sugarcane Farming : ऊस शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत उत्पादन वाढवण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्ह्यातील सुमारे ११ हजार हेक्टर ऊस क्षेत्र कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या कक्षेत आणण्याचा निर्णय घेण्यात आला असू ...
पारंपरिक शेतीऐवजी नवनवीन प्रयोग करत चांगले उत्पादन आणि नफा मिळवण्याचा प्रयत्न हे तरुण करत असून, असाच एक यशस्वी प्रयोग येवला तालुक्यातील जऊळके येथील उच्चशिक्षित शेतकरी अमोल सोनवणे यांनी करून दाखवला आहे. ...
PM Kisan Scheme : 'पीएम किसान सन्मान' आणि 'नमो शेतकरी सन्मान' योजनेचा लाभ मिळण्याऐवजी हदगाव तालुक्यातील तालंग गावातील २०७ शेतकऱ्यांचे अनुदान चक्क चंद्रपूर जिल्ह्यात वर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तलाठ्याच्या प्रशासकीय चुकीमुळे हा घोळ झा ...
Sunflower Farming : सुर्यफुलाची लागवड खरीप, रब्बी व उन्हाळी या तिन्ही हंगामामध्ये करता येते. सुर्यफुल हे अवर्षण परिस्थिती सुद्धा सहन करणारे पिक आहे. सुर्यफुल तेलामध्ये अधिक प्रमाणात असलेल्या लिनोलेईक आम्लामुळे या तेलाचे आहारातील महत्व वाढलेले आहे. ...