लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती क्षेत्र

शेती क्षेत्र, मराठी बातम्या

Agriculture sector, Latest Marathi News

शेतकऱ्यांनी विकल्यावर आता हळदीच्या दरात आली तेजी; सामान्य शेतकरी वंचित मात्र व्यापाऱ्यांची होणार चांदी - Marathi News | Now that farmers have sold, the price of turmeric has risen; ordinary farmers are deprived, but traders will be rich | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनी विकल्यावर आता हळदीच्या दरात आली तेजी; सामान्य शेतकरी वंचित मात्र व्यापाऱ्यांची होणार चांदी

Halad Market Rate : ऐन हंगामात सरासरी १२ ते १३ हजार रुपये क्विंटलने विक्री होणारी हळद सध्या १५ ते १५ हजार ५०० रुपयाने विक्री होत आहे. परंतु, बहुतांश शेतकऱ्यांनी यापूर्वीच हळद विक्री केली आहे. ...

आधी महाडीबीटीवर कागदपत्रे अपलोड करा, मग पूर्वसंमती मिळेल, 'या' तारखेपर्यंत मुदत  - Marathi News | Latest news First upload the documents on MahaDBT, then prior approval Deadline until January 9th | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आधी महाडीबीटीवर कागदपत्रे अपलोड करा, मग पूर्वसंमती मिळेल, 'या' तारखेपर्यंत मुदत 

Agriculture Scheme : काही दिवसांपूर्वी महाडीबीटी पोर्टलवर पूर्व संमती देण्याचा पर्याय बंद असल्याची माहिती देण्यात आली होती. ...

शासकीय खरेदी केंद्र सुरू नसल्याने बाजारात तुरीचे दर कोसळले; हमीभावाची बत्ती सर्वत्र गुल - Marathi News | As the government procurement center is not functioning, the prices of turi have crashed in the market; the guaranteed price light is out everywhere! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शासकीय खरेदी केंद्र सुरू नसल्याने बाजारात तुरीचे दर कोसळले; हमीभावाची बत्ती सर्वत्र गुल

खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीचा फटका बसल्यानंतर आता तुरीच्या कोसळलेल्या दरामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यंदा सर्वत्र तुरीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले असताना आणि ८ हजार रुपये हमीभाव जाहीर झाला असतानाही, प्रत्यक्षात ६ हजार ६०० रुपयांनी खरेदी होत अ ...

भूजलस्तरात वाढ झाल्याने यंदा उन्हाळी भुईमुगाचे क्षेत्र वाढणार; वाचा सविस्तर - Marathi News | Due to the increase in groundwater level, the area under summer groundnut will increase this year; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भूजलस्तरात वाढ झाल्याने यंदा उन्हाळी भुईमुगाचे क्षेत्र वाढणार; वाचा सविस्तर

भुईमूग हे तीनही हंगामांत घेतले जाणारे तेलबिया पीक आहे. उन्हाळ्यात निरभ्र आकाश व भरपूर सूर्यप्रकाश आणि रोग, किडींचा प्रादुर्भाव कमी असल्याने उत्पादकताही चांगली राहते. शिवाय यावर्षी भूजलस्तरात वाढ झाल्याने सिंचनासाठी पाणीदेखील उपलब्ध आहे. त्यामुळे यंदा ...

पुढील १५ दिवस सातत्याने सोडले जाणार इसापूर धरणाचे पाणी; रब्बी पिकांसह फळबागांना मिळणार जीवदान - Marathi News | Water from Isapur dam to be released continuously for next 15 days; Rabi crops and orchards will get lifeline | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुढील १५ दिवस सातत्याने सोडले जाणार इसापूर धरणाचे पाणी; रब्बी पिकांसह फळबागांना मिळणार जीवदान

उमरखेड तालुक्यातील शेतीसाठी महत्त्वाचे मानले जाणारे इसापूर धरणाचे पाणी अखेर कालव्याद्वारे सोडण्यात आले आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांसह फळबागांना जीवदान मिळणार आहे.  ...

आठवडाभरात कांद्याच्या दरात ११ टक्क्यांची घसरण; आवक घटूनही दरावर दबाव - Marathi News | Onion prices drop by 11 percent in a week; Price pressure despite reduced arrivals | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आठवडाभरात कांद्याच्या दरात ११ टक्क्यांची घसरण; आवक घटूनही दरावर दबाव

Onion Market Rate : राज्यातील कांदा बाजारात गत आठवड्यात दरात सुमारे ११ टक्क्यांची घसरण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे कांद्याची एकूण आवक घटलेली असतानाही दरांवर दबाव कायम राहिल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. ...

एका कुंपणाचे अनेक फायदे, एकदा बांबूचे सजीव कुंपण करा, 40 वर्ष बिनधास्त राहा, बांबू कुंपणाची संपूर्ण माहिती - Marathi News | Latest News Agriculture News Bamboo live fences have many advantages in farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एका कुंपणाचे अनेक फायदे, एकदा बांबूचे सजीव कुंपण करा, 40 वर्ष बिनधास्त राहा

Bamboo Live Fences : सजिव वनस्पतींची एक किंवा अनेक ओळीत विशिष्ट रचना व लागवड करुन वाढविलेल्या कुंपणास सजिव कुंपण म्हणतात. ...

आरोग्यदायी तिळाचे लाडू, हिवाळ्यात तिळाचे लाडू खाण्याचे हे आहेत नऊ फायदे  - Marathi News | Latest News Healthy sesame laddus, here are nine benefits of eating sesame laddus in winter | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आरोग्यदायी तिळाचे लाडू, हिवाळ्यात तिळाचे लाडू खाण्याचे हे आहेत नऊ फायदे 

Sesame Laddus : तीळ व गुळापासून बनविले हे लाडू आरोग्यासाठी गुणकारी मानले जातात. ...