सुशिक्षित बेरोजगार तथा शेतकरी तरुण युवक-युवती व महिला बचत गटाच्या सभासदांसाठी कृषी विज्ञान केंद्र, गांधेली यांच्या वतीने विविध प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण दरम्यान शेळीपालन, कुक्कुटपालन, रोपवाटिका व्यवस्थापन, गांडूळ खत निर्मिती आद ...
Unseasonal Rain : कापणीच्या तोंडावर असलेल्या गहू व हरभरा पिकांवर अवकाळी पावसाने अक्षरशः कहर केला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे उमापूर व संग्रामपूर परिसरातील शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक जमीनदोस्त झाले आहे. पंचनाम्याचे आदेश देण् ...
धुळेचा पाण्याचा प्रश्न जेव्हा जेव्हा चर्चेला येतो, तेव्हा २००५-०६ चा तो काळ डोळ्यांसमोर उभा राहतो. पण, राज्याचे तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांच्या एका दूरदृष्टीच्या निर्णयाने पाच लाख जनतेची तहान भागली. ...
Makka kharedi : खरीप हंगामात चांगले उत्पादन हाती आले म्हणून मका उत्पादक शेतकरी आनंदात होते. मात्र, शासकीय अनास्था, अपुरी माहिती आणि ऑनलाइन नोंदणीच्या अटींमुळे हा आनंद फार काळ टिकला नाही. (Makka kharedi) ...
जळगाव जिल्ह्यात झालेल्या भीषण अवकाळी पाऊस आणि वादळी गारपिटीने रब्बी हंगामाला मोठा तडाखा दिला आहे. निसर्गाच्या या प्रकोपाने जिल्ह्यातील १० तालुक्यांमधील २१ हजार ८०९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, सुमारे २७ हजार ६३१ शेतकरी संकटात ...
Farmer Success Story : गिरजा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यामुळे पाण्याची उपलब्धता वाढताच भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीकडे मोर्चा वळवला असून, अभिषेक फुके यांची मोसंबी बाग ही त्याची जिवंत उदाहरण ठरत आहे.(Farmer Success Story) ...
उमराणे येथील बाजार समितीत लाल (रांगडा) कांदा व मका या दोन्ही मालाच्या आवकेत दुपटीने वाढ झाली. परिणामी मागणी-पुरवठ्याचे संतुलन बिघडले आणि परिणामी दोन्ही पिकांच्या दरात १०० ते १५० रुपयांची घसरण नोंदविण्यात आली. ...
Kapus Kharedi : दर वाढले, पण शेतकऱ्यांच्या हातात कापूसच उरला नाही. ॲपच्या अडथळ्यांमुळे सीसीआय खरेदी रखडली आणि हजारो शेतकऱ्यांना ५०० ते १,००० रुपये कमी दराने खासगीत कापूस विकावा लागला. (Kapus Kharedi) ...