सध्या उन्हाच्या झळा वाढू लागल्यामुळे पिकांना पाण्याची गरज भासू लागली आहे. पाणी देण्यासाठी शेतकरी तलाव, विहिरी, बोअर, नदी अशा स्त्रोतांतून पाणी उपलब्ध करून ते पिकांना देत आहेत. दरम्यान हजारो हेक्टर शेतीला वरदान असणाऱ्या कृष्णा कालव्यात गुरुवारपासून पा ...
परळीतील ओपले मैदानावर सध्या पशुसंपदेचा भव्य सोहळा रंगला आहे. महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग तर्फे आयोजित 'महा पशुधन एक्सपो २०२६'मध्ये ७५ लाखांची बुटकी म्हैस, ५० लाखांचा 'सोन्या' बैल आणि तब्बल ४५ लिटर दूध देणारी जर्सी गाय नागरिकांचे लक्ष वेधून घेत आ ...
कोकणची शान आणि बागायतदारांच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या हापूस आंब्यावर यंदा निसर्गान घाला घातला आहे. आंब्याला भरघोस मोहोर आला खरा; मात्र फळधारणा होण्यापूर्वीच हा मोहोर काळा पडून जळून खाक होत आहे. डोळ्यांदेखत सोन्यासारखा मोहोर मातीत मिसळताना पाहून ...
Melghat Coffee Story : कॉफी म्हटलं की डोळ्यासमोर येतात कर्नाटक किंवा केरळ. पण तुम्हाला माहिती आहे का, विदर्भातील चिखलदरा येथे तब्बल दीडशे वर्षांपासून ‘अरेबिका’ कॉफीची लागवड होते? मेळघाटच्या कुशीत दरवळणाऱ्या या कॉफीचा इतिहास, आव्हाने आणि भविष्यातील सं ...
सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आणि रेशन दुकानांमधून होणाऱ्या धान्याच्या अपहाराला लगाम घालण्यासाठी राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील सर्व रेशन दुकानांमध्ये बायोमॅट्रिक ई-पॉस मशीनसोबतच इलेक्ट्रॉनिक वजनकाट ...
Maharashtra Weather Update : राज्यात थंडीचा प्रभाव कमी होत असतानाच आता उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) ने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, पुढील चार दिवसांत कोकण विभागात तापमान २ ते ३ अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. जाणून घ्या तुम ...
Ujine Dam Water Update : उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात आलेले पाणी बंद करण्यात आले आहे. सध्या उजनीतून शेतीसाठी उजनी मुख्य कालवा, भीमा सीना जोड कालवा, दहिगाव व सीना माढा उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्यात येत आहे. ...