लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कृषी योजना

Agriculture Scheme - कृषी योजना, मराठी बातम्या

Agriculture scheme, Latest Marathi News

80 हजारांचा खर्च, दोन महिन्यांचे कष्ट, अन् बाजारात कोथिंबीर जुडीला 4 अन् 5 रुपयांचा दर  - Marathi News | Latest News Kothimbir Market 80 thousand rupees spent, two months of hard work but coriender market down | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :80 हजारांचा खर्च, दोन महिन्यांचे कष्ट, अन् बाजारात कोथिंबीर जुडीला 4 अन् 5 रुपयांचा दर 

Kothimbir Market : शेतकरी दत्तू दराडे यांनी दोन एकर क्षेत्रात उगवलेल्या कोथिंबीर पिकावर रोटोव्हेटर फिरवत आपला संताप व्यक्त केला. ...

पीक विमा प्रतिनिधींनी ५० टक्के रक्कम खिशात घातली, अन्... शेतकरी असं का म्हणाले?  - Marathi News | latest news Pik vima yojana Corruption in Crop Insurance Scheme, Farmers Claim | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीक विमा प्रतिनिधींनी ५० टक्के रक्कम खिशात घातली, अन्... शेतकरी असं का म्हणाले? 

Pik Vima Yojana : विमा कंपनी प्रतिनिधींनी शासनाची लूट करून फसवणूक केल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. ...

Slurry Filter Scheme : स्लरी फिल्टर युनिट उभारायचं, शासनाकडून 50 टक्क्यांपर्यंत अनुदान, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Government to provide up to 50 percent subsidy for setting up slurry filter unit | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :स्लरी फिल्टर युनिट उभारायचं, शासनाकडून 50 टक्क्यांपर्यंत अनुदान, वाचा सविस्तर 

Slurry Filter Scheme : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी 'स्लरी फिल्टर युनिट योजना' सुरू करण्यात आली आहे.  ...

घरात साठा करून युरियाची दिडपट दराने विक्री, शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या दुकानाचा परवाना रद्द - Marathi News | License of shop that sells urea at 1.5 times the price by storing it at home, looting farmers cancelled | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घरात साठा करून युरियाची दिडपट दराने विक्री, शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या दुकानाचा परवाना रद्द

बाजार सावंगी येथे कृषीच्या पथकाची धाड : दुकानदाराचा परवाना कायमचा रद्द होणार ...

Bhogwatdar Jamin Kharedi : भोगवटादार वर्ग 2 च्या जमिनी खरेदी-विक्री करता येतात का? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Bhogwatdar Jamin Kharedi Can Occupier Class 2 lands be bought and sold Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भोगवटादार वर्ग 2 च्या जमिनी खरेदी-विक्री करता येतात का? वाचा सविस्तर 

Bhogwatdar Jamin Kharedi : या जमिनी शासनाने काही विशिष्ट कारणांसाठी दिल्या आहेत आणि त्या खरेदी-विक्री करताना काही नियमांचे पालन करावे लागते. ...

10 पशुधन प्रकल्पांना तब्बल 5 कोटी 48 लाख रुपये अनुदान मंजूर, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News total of Rs 5 crore 48 lakhs in grants approved for 10 livestock projects, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :10 पशुधन प्रकल्पांना तब्बल 5 कोटी 48 लाख रुपये अनुदान मंजूर, वाचा सविस्तर 

Agriculture News : शेतकरी, एफपीओ आणि स्थानिक संस्थांना पशुधन संवर्धन व शेतीपूरक व्यवसायासाठी मोठे बळ मिळाले आहे. ...

परदेशात अभ्यास दौऱ्यासाठी जायचंय, आता शेतकऱ्यांना 70 टक्के खर्च करावा लागेल - Marathi News | Latest news shetkari abhyas daura Going abroad for study tour, now farmers will have to bear 70 percent of cost | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :परदेशात अभ्यास दौऱ्यासाठी जायचंय, आता शेतकऱ्यांना 70 टक्के खर्च करावा लागेल

Farmer Study Tour : या योजनेंतर्गत युरोप, इस्राईल, जपान, मलेशिया, चीन, दक्षिण कोरिया अशा प्रगत देशांतील शेती तंत्रज्ञान अवगत करून घेण्याचा शासनाचा हेतू आहे. ...

Honey Export : केंद्र सरकारकडून नैसर्गिक मध निर्यातीच्या एमईपीत घट, काय परिणाम होणार  - Marathi News | latest News Honey Export Central government's reduction in MEP for natural honey exports | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केंद्र सरकारकडून नैसर्गिक मध निर्यातीच्या एमईपीत घट, काय परिणाम होणार 

Honey Export : नैसर्गिक मधाच्या निर्यातीबाबत केंद्र सरकारने(Central government) मोठा निर्णय घेतला आहे. ...