अडावद ता. चोपडा येथील पोलीस अधिकारी आणि पोलीस शिपायाविरूद्ध गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी गेल्या १३ आॅगस्टपासून यावल पोलीस ठाण्यासमोर उपोषण सुरू केलेल्या तिघा महिलांचे उपोषण आज सोडण्यात आले. तक्रारीच्या फेरचौकशीचे आश्वासन पोलीस अधिक्षकांनी दिल्यान ...
दिल्ली येथे संविधानाची प्रत जाळल्याच्या निषेधार्त आज सकाळी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर सर्वपक्षीय व सर्वजातीय संघटनांच्यावतीने निदर्शने करण्यात आली. ...
दिल्ली येथे संविधानाच्या प्रत जाळण्यात येऊन महापुरुषांविषयी अपशबद्ध वापरण्यात आले. यातील दोषींवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील गिरगाव येथे आज बंदचे आवाहन करण्यात आले होते ...
शेलुबाजार : शेलुबाजार चौकातून नागपूर- औरंगाबाद दृतगती मार्गावर पडलेल्या खड्डयांसंदर्भात संबधितांना वारंवार कळवूनही लक्ष दिल्या जात नसल्याने शिवसेनेच्यावतिने १७ आॅगस्ट रोजी या खड्डयांमध्ये वृक्षारोपण करुन आंदोलन केले. ...
रावेर तालुक्यातील नेहते येथील ग्रामसेवकांची सातत्याने गैरहजेरी त्यात सदर ग्रामसेवक स्वातंत्र्य दिनालादेखील गैरहजर राहिल्याचा राग आल्याने सरपंचासह ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी कुलूप ठोकल्याची घटना घडली. ...
तब्बल आठ वर्षापासून पाणी पुरवठा योजनेचे काम रखडले असून वारंवार पाठपुरावा करूनही काम पूर्ण केले जात नाही, काम त्वरित पूर्ण करण्यात यावे व या योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी या मागणीसाठी डोलारखेडा ग्रामस्थांनी मुक्ताईनगर कुºहा मार्गावर गुरूवारी एक ...
‘निर्भया हम शरमिंदा है, बलात्कारी जिंदा है’....असा संतापाचा उद्रेक करीत जोरदार गगनभेदी घोषणांनी गुरुवारी उमरेड दणाणले. चौकाचौकातून महिला, तरुणी आणि लोकांचे जथ्थेच्या जथ्थे एकवटत गेले. सुरुवातीला केवळ हजारावर निघालेला हा सर्वपक्षीय मोर्चा सरतेशेवटी १० ...