लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

१३५ किलोमीटरची पदयात्रा करून शेतकरी, शेतमजूर धडकले विधानभवनावर  - Marathi News | Farmers and farm laborers marched 135 kilometers and marched on Vidhan Bhavan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१३५ किलोमीटरची पदयात्रा करून शेतकरी, शेतमजूर धडकले विधानभवनावर 

Nagpur News महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी टेकडी मार्गावर हा मोर्चा अडवून धरला. मोर्चात हजारो शेतकरी, शेतमजूर आपल्या न्याय मागण्यांसाठी सहभागी झाले होते. ...

टाळ- मृदंग, हलगीच्या निनादात ग्रामस्थांचे खरोळा फाटा- पानगाव रस्त्यासाठी रास्तारोको - Marathi News | Mridang, Halgi chants in the rastaroko of the villagers for the Kharola phata - Pangaon | Latest latur News at Lokmat.com

लातुर :टाळ- मृदंग, हलगीच्या निनादात ग्रामस्थांचे खरोळा फाटा- पानगाव रस्त्यासाठी रास्तारोको

पिंपळगाव फाट्यावर आंदोलन; लातूर- अंबाजोगाई महामार्गावर वाहतूक ठप्प ...

'आरक्षण, शिक्षण आणि सरंक्षण द्या'; मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीचे लातूरमध्ये धरणे - Marathi News | 'Provide reservation, education and protection'; Dharane agitation by the Muslim Reservation Struggle Committee in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'आरक्षण, शिक्षण आणि सरंक्षण द्या'; मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीचे लातूरमध्ये धरणे

समाजाला आरक्षण तसेच सरंक्षण आणि शिक्षण मोफत मिळायला पाहिजे. ...

‘सम्मेद शिखरजी’साठी सकल जैन समाज एकवटला; पर्यटनस्थळाचा आदेश रद्द करण्याची मागणी - Marathi News | Jain community agitation to cancel the order of tourist spot of 'Sammed Shikharji' religious place | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘सम्मेद शिखरजी’साठी सकल जैन समाज एकवटला; पर्यटनस्थळाचा आदेश रद्द करण्याची मागणी

मूक मोर्चाद्वारे धडक; जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन ...

घेतले खोके भूखंड ओके; हातात श्रीखंडाचे डबे घेऊन विरोधकांनी आवळला सूर - Marathi News | opposition leaders agitated against rulling party amid corruption and scam | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घेतले खोके भूखंड ओके; हातात श्रीखंडाचे डबे घेऊन विरोधकांनी आवळला सूर

खोके.. खोके.. च्या नाऱ्यांनी विधान भवन परिसर दणाणला ...

किल्लारी तालुका निर्मितीसाठी ६७ गावांनी पुकारला एल्गार - Marathi News | 67 villages called Elgar for formation of Killari taluka | Latest latur News at Lokmat.com

लातुर :किल्लारी तालुका निर्मितीसाठी ६७ गावांनी पुकारला एल्गार

लातूर- उमरगा महामार्गावर रास्तारोको आंदोलन, दोन्ही बाजूंनी दोन किमीपर्यंत वाहनांच्या रांगा ...

बारामतीत सकल जैन समाज एकवटला; मूक मोर्चा काढून निषेध नोंदविला - Marathi News | The entire Jain community was united in Baramati A silent march was held and protest was registered | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत सकल जैन समाज एकवटला; मूक मोर्चा काढून निषेध नोंदविला

शहरात आज सर्व दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला. ...

तीर्थक्षेत्र सम्मेद शिखरजी पर्यटन स्थळ म्हणून घोषित; बारामतीत बुधवारी जैन समाजाच्या वतीने बंदची हाक - Marathi News | Bandh call on behalf of Sakal Jain Samaj in Baramati on Wednesday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तीर्थक्षेत्र सम्मेद शिखरजी पर्यटन स्थळ म्हणून घोषित; बारामतीत बुधवारी जैन समाजाच्या वतीने बंदची हाक

बंदच्या दिवशी शहरातून सकाळी १० वाजता मोर्चा निघणार ...