लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

बजरंग दलाचे काँग्रेसविरोधात सोलापुरात आंदोलन; निषेधांच्या घोषणांनी परिसर दणाणला - Marathi News | Bajrang Dal protests against Congress in Solapur; Chants of protests rocked the area | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बजरंग दलाचे काँग्रेसविरोधात सोलापुरात आंदोलन; निषेधांच्या घोषणांनी परिसर दणाणला

जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांना निवेदन देण्यात आले. ...

दिल्लीत उपोषणाला बसलेल्या महिला मल्लांच्या अत्याचारावर राष्ट्रपतींनी बोलावे - Marathi News | The President should speak on the oppression of women mallas who are on hunger strike in Delhi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिल्लीत उपोषणाला बसलेल्या महिला मल्लांच्या अत्याचारावर राष्ट्रपतींनी बोलावे

लैंगिक शोषणासारखा गंभीर आरोप त्यांनी ज्याच्यावर केला तो भारतीय जनता पक्षाचा खासदार विनासंकोच सगळीकडे फिरतोय ...

पाकिस्तान चा एजंट कोण? कुरूलकरच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसची पुण्यात निदर्शने - Marathi News | Who is the agent of Pakistan? NCP protests in Pune against Kurulkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाकिस्तान चा एजंट कोण? कुरूलकरच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसची पुण्यात निदर्शने

पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला माहिती पुरवणाऱ्या कुरूलकरची कसून चौकशी व्हावी ...

sindhudurg: पावशी ग्रामस्थांनी मुंबई-गोवा महामार्ग रोखला; सर्व्हिस रस्ता, बस शेडसाठी छेडले जन आंदोलन - Marathi News | Pawshi villagers block Mumbai-Goa highway; Public agitation sparked for service road, bus shed | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :sindhudurg: पावशी ग्रामस्थांनी मुंबई-गोवा महामार्ग रोखला; सर्व्हिस रस्ता, बस शेडसाठी छेडले जन आंदोलन

'जोपर्यंत अधिकारी या रस्त्यावर येत नाहीत तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही' ...

हक्काच्या घरासाठी सात वर्षाच्या ‘रुद्र’चे उपोषण, तिवरे धरणफुटीच्या दुर्घटनेत कुटुंबिय गमावले - Marathi News | Seven year old Rudra hunger strike for house, family lost in Tiware dam burst accident | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :हक्काच्या घरासाठी सात वर्षाच्या ‘रुद्र’चे उपोषण, तिवरे धरणफुटीच्या दुर्घटनेत कुटुंबिय गमावले

तिवरे धरणफुटीच्या दुर्घटनेत भेंदवाडीतील २२ जणांचा हकनाक बळी गेला ...

पूल बांधकामासाठी औरादमधील महामार्गावर रास्तारोको आंदोलन - Marathi News | Rastraroko protest on highway in Aurad for bridge construction | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पूल बांधकामासाठी औरादमधील महामार्गावर रास्तारोको आंदोलन

आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडले ...

बारसूतील स्थानिक आंदाेलकांचा छळ? ग्रामस्थांनी पुकारले उपाेषण - Marathi News | Harassment of local protesters in Barsu, Villagers started hunger strike | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बारसूतील स्थानिक आंदाेलकांचा छळ? ग्रामस्थांनी पुकारले उपाेषण

बारसूच्या प्रस्तावित माळरानावर माती परीक्षणाच्या कामाला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध ...

'रिक्त पदे भरा', राज्य कृषी लिपिक संघटनेचे पुण्यात बुधवारी धरणे आंदोलन - Marathi News | Fill Vacant Posts State Agriculture Clerk Association protest in Pune on Wednesday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'रिक्त पदे भरा', राज्य कृषी लिपिक संघटनेचे पुण्यात बुधवारी धरणे आंदोलन

लिपिक पदे कमी न करणे, रिक्त पदे भरणे, पदोन्नती देणे, सेवाप्रवेशोत्तर परीक्षा घेणे मागण्या मान्य न झाल्यास २२ मेपासून काम बंद आंदोलनाचा इशारा ...