मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून जिल्ह्यातील घनसावंगी येथे मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास झालेल्या आंदोलनास हिंसक वळण लागले. यावेळी पोलीस ठाण्यासमोरील तीन दुचाकींसह अंबड येथून आलेला अग्निशमन दलाचा बंब पेटवून देण्यात आला. यावेळी हवेत गोळीबार करावा लाग ...
आज पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये मराठा क्रांती मोर्चाकडून मुख्यमंत्री, आमदार आणि खासदारांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत 'तिरडी मोर्चा' काढण्यात आला. ...
गेवराई (बीड ) : सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. यास गेवराई तालुक्यात सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र बंदला तालुक्यात प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळण्यात आला. सका ...