विद्यापीठात आंदोलन कराचंय, तर अगोदर प्रशासनाचे नाहरकत प्रमाणपत्र मिळवा. त्यानंतरच आंदोलनाला पोलिसांची परवानगी मिळेल, अन्यथा बेकायदेशीर आंदोलन केले म्हणून कार्यकर्त्यांना जेलची हवा खावी लागेल. ...
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज बांधवांच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर शुक्रवारपासून चार दिवस ठिय्या आंदोलन सुरू होते. आंदोलनाच्या पाचव्या दिवशी आंदोलनकर्त्यांच्या वतीने मंठा बंदचे आवाहन केले होते. त्याला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त ...