Agitation Wardha News परिवर्तन की आवाजच्या पदाधिकाऱ्यांना अजय राऊत नामक अधिकाऱ्याने असभ्यतेची वागणूक दिली. त्यानंतर संतप्त आंदोलनकर्त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला कुलूप ठोकले. ...
भाजपच्या माजी उपमहापौर साधना सुरडकर यांनी नारीशक्ती मंचच्या नेतृत्वात मंगळवारी देशभरात महिलांवर वाढत्या अत्याचारांच्या विरोधात क्रांतीचौक येथे निदर्शने केली. ...
हाथरस जिल्ह्यातील मागासवर्गीय तरुणीवर अत्याचार करून तिची अमानूषपणे हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करीत रिपाइंच्या वतीने सोमवारी तुळजापूर तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली ...
ओबीसी आरक्षणामध्ये इतर कुठल्याही जातीचा समावेश करू नये, यासह अन्य मागण्यांसाठी सोमवारी निलंगा येथील उपविभागीय कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. ...