नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
Afghanistan, Latest Marathi News
तालिबानी दहशतवाद्यांनी अफगानिस्तानच्या उत्तरेकडील भागात असणा-या 100 हून अधिक लोकांचे अपहरण केले आहे. ...
तालिबानने दहशतवादी हल्ल्याचे वृत्त फेटाळले ...
अफगाणिस्तानच्या काबूलमधील बग ई दाऊद परिसरातील एनडीएस सैन्यावर आत्मघाती हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात 10 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ...
अफगाणिस्तानच्या काबूल येथील हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात आत्मघाती हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. ...
‘इस्लामी स्टेट’च्या (इसिस) अतिरेक्यांनी रविवारी जलालाबाद शहरात घडवून आणलेल्या आत्मघाती स्फोटात १३ आप्तेष्ट ठार झाल्यावर संख्येने आधीच रोडावलेल्या शिख समुदायाची ‘आता अफगाणिस्तानात राहणे अशक्य’ असल्याची भावना दृढ होत आहे. ...
राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांच्या दौ-यानंतर रविवारी अफगाणिस्तानच्या नांगरहार राज्याची राजधानी असलेल्या जलालाबादमध्ये शीख अल्पसंख्याकांच्या वाहनावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. ...
अफगाणिस्तानमध्ये तालिबानी दहशतवाद्यांनी दोन ठिकाणी केलेल्या हल्ल्यांमध्ये 30 सैनिकांचा मृत्यू झाला आहे. ...
भारताने कसोटीत पदार्पण करणाऱ्या अफगाणिस्तानचा दोन दिवसातच पराभव करण्याचा पराक्रम केला. भारताकडून कसोटीच्या इतिहासात पहिल्यांदाच ही कामगिरी झाली असली तरी या आधी २० कसोटी सामने पहिल्या दोन दिवसातच संपले आहेत. ...