लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अफगाणिस्तान

अफगाणिस्तान, मराठी बातम्या

Afghanistan, Latest Marathi News

Afghanistan Crisis: दोनशे भारतीय ‘एअरलिफ्ट’, तालिबान्यांच्या तावडीतून सुटका; संघटना म्हणते, आम्ही सर्व परदेशी नागरिकांना सुरक्षित ठेवू - Marathi News | Afghanistan Crisis: Two hundred Indian ‘airlifts’, freed from the clutches of the Taliban; The organization says we will keep all foreign nationals safe | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Afghanistan Crisis: दोनशे भारतीय ‘एअरलिफ्ट’, तालिबान्यांच्या तावडीतून सुटका

Afghanistan Crisis: काबूलमध्ये २०० भारतीय नागरिक अडकले होते. त्यात दूतावासातील कर्मचारी, तसेच इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलाच्याही जवानांचा समावेश होता. तसेच शीख बांधव एका गुरुद्वारामध्ये थांबले होते. ...

Afghanistan crisis : अफगाणिस्तानातील हिंदू, शिख बांधवांना भारतात आश्रय देणार; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा - Marathi News | Afghanistan crisis Prime Minister Modi's big announcement Hindus and Sikhs in Afghanistan will be given asylum in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Afghanistan crisis : अफगाणिस्तानातील हिंदू, शिख बांधवांना भारतात आश्रय देणार; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

Afghanistan crisis : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी बैठकीत सर्व संबंधित अधिकाऱ्यांना, येणाऱ्या काही दिवसांत भारतीय नागरिकांना अफगाणिस्तानातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यासंदर्भात आवश्यक सर्व उपाय योजना करण्याचे निर्देश दिले आहेत. ...

Afghanistan Taliban Crisis : अफगाणिस्तावर ताबा मिळवल्यानंतर पहिल्यांदा तालिबाननं साधला माध्यमांशी संवाद; जगाला दिली १० मोठी आश्वासानं - Marathi News | Afghanistan Crisis kabul Taliban interact with media for first time after taking control 10 big promises | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानवरील ताब्यानंतर तालिबाननं साधला माध्यमांशी संवाद; जगाला दिली 'ही' १० आश्वासनं

Afghanistan Taliban Crisis Press Conference : अफगाणिस्तानमध्ये असलेल्या कोणत्याही दुतावासाला नुकसान पोहोचलं जाणार नसल्याचं तालिबाननं यादरम्यान दिलं आश्वासन. पाहा काय म्हटलंय तालिबाननं. ...

Afghanistan Taliban Crisis : अमरुल्लाह सालेह यांनी अफगाणिस्तानाचे काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष म्हणून स्वत:च्या नावाची केली घोषणा - Marathi News | Afghanistan Taliban Crisis Amrullah Saleh announces himself as caretaker President of Afghanistan taliban kabul twitter | Latest inspirational News at Lokmat.com

ऊर्जा :अमरुल्लाह सालेह यांनी अफगाणिस्तानाचे काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष म्हणून स्वत:च्या नावाची केली घोषणा

Afghanistan Taliban Crisis : अफगाणिस्तान व्हिएतनाम नाही हे आपल्याला सिद्ध करायला हवं, सालेह यांचं वक्तव्य. ...

पुण्यातील अफगाणी नागरिक,विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन; सरहदचा पुढाकार - Marathi News | Helpline for Afghan citizens, students in Pune; Sarhad initiative | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील अफगाणी नागरिक,विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन; सरहदचा पुढाकार

सध्या पुण्यामध्ये अफगाणिस्तानमधील सुमारे ५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ...

ना कुटुंबियांशी संपर्क..., ना मायदेशी जाण्याची सोय...; अफगाणी तरुणाची मदतीसाठी धडपड - Marathi News | No contact with family, no facility to go home; Afghan youth Struggling for the help | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ना कुटुंबियांशी संपर्क..., ना मायदेशी जाण्याची सोय...; अफगाणी तरुणाची मदतीसाठी धडपड

महाराष्ट्रात ५ हजारांहून अधिक अफगाणी विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी प्रवेश घेतला आहे. त्यातील काही भारतात दाखल झाले, तर काही तेथे अडकले आहेत. ...

Afghanistan Crises: तालिबाननं अफगाणिस्तानातील तुरुंगांमध्ये कैद असलेल्या २३०० दहशतवाद्यांची केली मुक्तता! - Marathi News | taliban released 2300 terrorists maulvi faqir mohammad ttp tehreek e taliban from afghanistan prisons | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबाननं अफगाणिस्तानातील तुरुंगांमध्ये कैद असलेल्या २३०० दहशतवाद्यांची केली मुक्तता!

तालिबाननं अफगाणिस्तानमध्ये सत्ता काबिज करताच मोठा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानातील तुरुंगांमध्ये कैद असलेल्या २३०० खतरनाक दशतवाद्यांची मुक्तता केली आहे. ...

Afghanistan Crises: 'दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारत आत्मनिर्भर', अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर केंद्रीय मंत्र्याचं विधान - Marathi News | India is self reliant to face menace of cross border terrorism says Parliamentary Affairs Minister Pralhad Joshi on Afghanistan Crises | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारत आत्मनिर्भर', अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर केंद्रीय मंत्र्याचं विधान

अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर भारताचे केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी एक महत्वाचं विधान केलं आहे. ...