लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अधिक महिना

अधिक महिना, मराठी बातम्या

Adhik maas, Latest Marathi News

अधिक मास किंवा मलमास म्हणजे असा महिना, ज्यात सूर्यसंक्रांत होत नाही. अर्थात,  सूर्याचा राशीबदल होत नाही. अशा अतिरिक्त आलेल्या महिन्याला कोणीही स्वामी नसल्याने 'मलमासाने' भगवान महाविष्णूंना आपली जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली आणि त्यांनी ती मान्यदेखील केली. म्हणून दर तीन वर्षांनी येणाऱ्या 'अधिक मासाला' भगवान विष्णूंच्या नावे 'पुरुषोत्तम मास' असेही संबोधिले जाते. 
Read More
Adhik Maas 2020: अधिक महिन्यात कोणते संकल्प करावेत?; काय आहे महत्त्व?... जाणून घ्या - Marathi News | Adhik Maas 2020: What resolutions should be made in Adhik Maas ? What is the significance? know more. | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2020: अधिक महिन्यात कोणते संकल्प करावेत?; काय आहे महत्त्व?... जाणून घ्या

Adhik Maas 2020: प्रेम आणि प्राप्ती या दोन्ही गोष्टी मागून मिळत नसतात. त्यासाठी समर्पण असावे लागते. मनापासून केलेला संकल्प निश्चित पूर्ण होतो आणि त्याचे फळही मिळते.  ...

Adhik Maas 2020: विष्णुसहस्रनामाची महतीः चोच दिली, तो चारा देतोच! - Marathi News | Adhik Maas 2020: Importance of Vishnu Sahasranama: He gave a beak, he is giving fodder! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2020: विष्णुसहस्रनामाची महतीः चोच दिली, तो चारा देतोच!

Adhik Maas 2020: परमेश्वरावर भार टाक आणि संपूर्ण विष्णुसहस्रनाम आत्मियतेने पाठ करून दररोज भगवंताचे स्मरण कर. तोच सर्वांचा सांभाळ करणार आहे- स्वामी रामानुज ...

Adhik Maas 2020: विष्णुसहस्रनाम रोज ऐका, 'अधिक' मासाचे 'अधिक' फळ मिळवा! - Marathi News | Adhik Maas 2020: Listen to Vishnu Sahasranama every day, get 'more' benefit. | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2020: विष्णुसहस्रनाम रोज ऐका, 'अधिक' मासाचे 'अधिक' फळ मिळवा!

Adhik Maas 2020: जो विष्णुसहस्रनामाचे पठण किंवा श्रवण करतो, त्याचे काहीच अशुभ होत नाही. त्याला आत्मसुख, लक्ष्मी, धैर्य प्राप्त होऊन त्याचा सर्वत्र विजय होतो -महर्षी व्यास ...

Adhik Maas 2020 : अधिक मास म्हणजे काय?... या 'बोनस' महिन्यात काय करावं, काय टाळावं?... जाणून घ्या  - Marathi News | Adhik Maas 2020: Know Religious importance, Astrology behind Adhik Maas or Purushottam Maas  | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2020 : अधिक मास म्हणजे काय?... या 'बोनस' महिन्यात काय करावं, काय टाळावं?... जाणून घ्या 

Adhik Maas 2020 कोरोनाने २०२० वर्ष गिळंकृत केले. त्यात अनेक कामांना, उद्योगांना खीळ बसली, तरीदेखील मनुष्याने हार न मानता 'पुनश्च हरि ओम' म्हणत कामाला सुरुवात केली. अशातच अधिक मासाचा योग म्हणजे पर्वणीच! ...