नागरिकांच्या सूचनांची दखल घेत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवार, 24 जानेवारीपासून कायमस्वरूपी आधारकार्ड केंद्राची सुविधा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. ...
आधार कार्ड बनविणारी केंद्रे शहरात मर्यादित असल्यामुळे विद्यार्थी, दिव्यांग व्यक्ती, वयोवृद्ध, तसेच दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्यांना आधार कार्ड बनविणे अतिशय अवघड ठरत आहे. त्यातच कित्येकांनी आपले आधार कार्ड बनविले. त्याच्या पावत्याही त्यांच्याकडे आहेत ...
गेल्या पाच महिन्यांपासून शहरासह जिल्ह्यातील आधार केंद्रांचे कामकाज ठप्प असताना अद्याप नादुरुस्त आधार यंत्रांची माहिती घेण्याचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे आधार यंत्रे अजूनही दुरुस्तीआभावी ‘निराधार’ असल्याची माहिती समोर आली आहे. ...
बुलडाणा जिल्ह्यात १0५ केंद्रावर केवळ ९0 किट सुरू असून, यातील अनेक केंद्रांवर आधार दुरुस्तीच होत नाही, त्यामुळे जिल्ह्यात आधार दुरुस्तीचा गोंधळ उडाल्याचा प्रकार सोमवारला ‘लोकमत’ स्टिंग ऑपरेशनमधून समोर आला आहे. ...
गरिबांना विविध कल्याणकारी योजनांचा फायदा मिळावा यासाठी आधार सक्ती केली जात असली तरी अनेक बेघरांना आधार कार्ड मिळण्यातच अडचणी येत आहेत. लाखो बेघर लोकांकडे कायमस्वरूपी पत्ता नसताना त्यांना तुम्ही आधार कसे देणार? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरक ...