लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अदानी

Adani Group

Adani, Latest Marathi News

अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत.
Read More
गौतम अदानींच्या 'या' कंपनीच्या नव्या डीलचा फायदा; गुतंवणूकदारांना झाला जबरदस्त नफा - Marathi News | gautam adani led adani enterprises road transport acquires checkposts on all key traffic routes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींच्या 'या' कंपनीच्या नव्या डीलचा फायदा; गुतंवणूकदारांना झाला जबरदस्त नफा

Gautam Adani Company Deal : अदानी एन्टरप्रायझेसशी (AEL) निगडीत एका वृत्तानं गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. अदानींच्या कंपनीनं एका कंपनीतील ४९ टक्के हिस्सा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.  ...

Adani ग्रुपचा आता राज्याच्या व्यापारी मार्गावरही ताबा; ‘या’ कंपनीशी १६८० कोटींचा व्यवहार - Marathi News | adani group acquired 49 percent stake in MBCPNL from sadbhav infrastructure for rs 1680 cr | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Adani ग्रुपचा आता राज्याच्या व्यापारी मार्गावरही ताबा; ‘या’ कंपनीशी १६८० कोटींचा व्यवहार

Adani ग्रुपने आता महाराष्ट्राच्या ६ राज्यांशी लागून असलेल्या सीमेवरील तपासणी नाक्यांच्या प्रकल्पांवरही ताबा मिळवला आहे. ...

शिवसेनेच्या राड्यानंतर अदानींना एअरपोर्ट शब्द काढला |Mumbai Airport | Adani Name | Maharashtra - Marathi News | After Shiv Sena's call, Adani got the word airport | Mumbai Airport | Adani Name | Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेच्या राड्यानंतर अदानींना एअरपोर्ट शब्द काढला |Mumbai Airport | Adani Name | Maharashtra

...

शिवसेनेच्या दणक्यानंतर ‘अदानी’ नावापुढे असलेले ‘एअरपोर्ट’ अखेर हटविले - Marathi News | the 'airport' next to the name 'Adani' was finally deleted | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शिवसेनेच्या दणक्यानंतर ‘अदानी’ नावापुढे असलेले ‘एअरपोर्ट’ अखेर हटविले

Mumbai Airport News: मुंबई विमानतळालगत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मोठ्या अक्षरात ‘अदानी एअरपोर्ट’ लिहिल्यामुळे शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागलेल्या अदानी समूहाने एक पाऊल मागे घेतले आहे. ...

पोलीस यंत्रणेचे कधी नव्हे तेवढे खच्चीकरण ठाकरे सरकारच्या काळात; आशिष शेलार यांचा आरोप  - Marathi News | bjp leader ashish shelar criticize thackeray mahavikas government over various issues in maharashtra | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पोलीस यंत्रणेचे कधी नव्हे तेवढे खच्चीकरण ठाकरे सरकारच्या काळात; आशिष शेलार यांचा आरोप 

Ashish Shelar : राज्यातील आघाडी सरकार शेतकऱ्यांचे रक्षणकर्ते नसून अनेक घोटाळेबाज धर्मभास्कर वाघांचे आश्रयदाते, शेलार यांची टीका.   ...

Adani Group चा आता महाराष्ट्र, छत्तीसगडमधील खाणींवर ताबा; लिलावात सर्वाधिक बोली! - Marathi News | adani group bags two commercial coal mines at maharashtra and chhattisgarh in auction | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Adani Group चा आता महाराष्ट्र, छत्तीसगडमधील खाणींवर ताबा; लिलावात सर्वाधिक बोली!

Adani Group ने कोळसा उद्योगात आपली मजबूत दावेदारी सादर केली आहे. ...

शिवसैनिकांनी काही चुकीचे केले नाही, ‘अदानी एअरपोर्ट’चा बोर्ड हटवणे योग्यच: संजय राऊत - Marathi News | sanjay raut reacts on shiv sainiks for vandalizing adani airport branding | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसैनिकांनी काही चुकीचे केले नाही, ‘अदानी एअरपोर्ट’चा बोर्ड हटवणे योग्यच: संजय राऊत

शिवसैनिकांनी काहीही चुकीचे केले नाही. ‘अदानी एअरपोर्ट’चा बोर्ड हटवणे योग्यच असल्याचे सांगत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या कृत्याचे समर्थन केले. ...

Gautam Adani यांच्या 'या' कंपनीचा येणार IPO; गुंतवणूकदारांना मिळणार कमाईची संधी - Marathi News | Adani Wilmar files for big bang Rs 4500 crore IPO firm poised to be seventh listed company from Adani Group | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Gautam Adani यांच्या 'या' कंपनीचा येणार IPO; गुंतवणूकदारांना मिळणार कमाईची संधी

Gautam Adani यांची सातवी कंपनी Share Market मध्ये लिस्ट होण्यास तयार आहे. कंपनी या IPO द्वारे ४,५०० कोटी रूपये जमवण्याच्या तयारीत. ...