लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

ना कुठली जोखीम, ना पोलिसांचं टेन्शन...आता लेट नाइट पार्टीनंतर VVIP सारखं घरी जाऊ शकता, कसं? - Marathi News | No risk, no police tension... Now you can go home like a VVIP after a late night party, how? know about DriveU call car driver Service | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :ना कुठली जोखीम, ना पोलिसांचं टेन्शन...आता लेट नाइट पार्टीनंतर VVIP सारखं घरी जाऊ शकता, कसं?

अपघातग्रस्तावर मोफत उपचार! मदत करणाऱ्याला ₹25 हजारांचे बक्षीस; मोदी सरकार आणतेय नवीन योजना - Marathi News | Free treatment up to Rs 1.5 lakh for accident victims; Modi government is bringing a new scheme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अपघातग्रस्तावर मोफत उपचार! मदत करणाऱ्याला ₹25 हजारांचे बक्षीस; मोदी सरकार आणतेय नवीन योजना

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांची माहिती. ...

काळाचा घाला! MBBS विद्यार्थ्यासोबत आक्रित घडलं, नेपाळमध्ये मृत्यूने गाठलं; १० मार्चला होतं लग्न - Marathi News | noida youth dies in nepal road accident mbbs student was to marry on march | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काळाचा घाला! MBBS विद्यार्थ्यासोबत आक्रित घडलं, नेपाळमध्ये मृत्यूने गाठलं; १० मार्चला होतं लग्न

ज्या घरात काही महिन्यांनंतर सनई-चौघड्यांचे सूर घुमणार होते आणि लग्नाची लगबग सुरू होती, तिथे अचानक शोककळा पसरली आहे ...

Latur: घरून यात्रेला गेले, पण परतली ती केवळ पार्थिवं! कारच्या धडकेत गंगाखेडचे तीन तरुण ठार - Marathi News | Latur: Went on a pilgrimage from home, but returned only as a corpse! Three youths from Gangakhed killed in car collision | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Latur: घरून यात्रेला गेले, पण परतली ती केवळ पार्थिवं! कारच्या धडकेत गंगाखेडचे तीन तरुण ठार

किनगावची यात्रा करून परतणाऱ्या भाविकांवर काळाची झडप ...

२ हजारांच्या नोटा, फॉरेन करन्सी... अपघातात मृत्यू झालेल्या भिकाऱ्याच्या बॅगेत सापडले ४५ लाख - Marathi News | 2000 banned notes and foreign currency found in kerala beggars bag after death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२ हजारांच्या नोटा, फॉरेन करन्सी... अपघातात मृत्यू झालेल्या भिकाऱ्याच्या बॅगेत सापडले ४५ लाख

एका अपघातात भिकाऱ्याचा मृत्यू झाला. त्यानंतर जेव्हा पोलिसांनी मृताची ओळख पटवण्यासाठी त्याच्या बॅगेची झडती घेतली, तेव्हा त्यात ४५ लाख रुपयांहून अधिक रोख रक्कम आढळल्याने खळबळ माजली आहे. ...

देशातील पहिली फाईव्हस्टार सेफ्टी रेटिंगवाली कार ट्रकमध्ये घुसली; मध्य प्रदेशच्या माजी गृहमंत्र्यांच्या मुलीसह तिघांचा मृत्यू  - Marathi News | Country's first five-star safety rated car Tata Nexon crashes into truck; Three killed including daughter of former Madhya Pradesh Home Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील पहिली फाईव्हस्टार सेफ्टी रेटिंगवाली कार ट्रकमध्ये घुसली; मध्य प्रदेशच्या माजी गृहमंत्र्यांच्या मुलीसह तिघांचा मृत्यू 

Indore Ralamandal Accident: इंदूरच्या रालामंडल बायपासवर उभ्या ट्रकला कारची भीषण धडक. माजी गृहमंत्री बाला बच्चन यांची कन्या प्रेरणा आणि प्रखर कासलीवाल यांचा जागीच मृत्यू. एका तरुणीची प्रकृती चिंताजनक. ...

Ghodbunder Traffic Update: गायमुख घाट उतरणीवर भीषण अपघात; कंटेनरच्या धडकेत ११ वाहने एकमेकांवर आदळली, चार जण जखमी - Marathi News | Thane Ghodbunder Road Traffic Update Terrible accident at Gaimukh Ghat landing 11 vehicles collided with each other in a container collision, four people injured | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गायमुख घाट उतरणीवर भीषण अपघात; कंटेनरच्या धडकेत ११ वाहने एकमेकांवर आदळली, चार जण जखमी

Thane Ghodbunder Road Traffic Update: या अपघातामुळे ठाणे–घोडबंदर रोडवरील दोन्ही वाहिन्यांवर सुमारे दोन तास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने नागरिकांचे हाल झाले. ...

तू तिच्या गाडीला अपघात कर, मी तिला वाचवतो...; तरुणीला इम्प्रेस करण्याचा प्लॅन, सफलही झाला पण... - Marathi News | Kerala Love Story Crime: You crash her car, I'll save her...; Plan to impress a Lover young woman, successful but... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तू तिच्या गाडीला अपघात कर, मी तिला वाचवतो...; तरुणीला इम्प्रेस करण्याचा प्लॅन, सफलही झाला पण...

Pathanamthitta Fake Accident Case केरळमधील पतनमथिट्टा येथे एका तरुणाने प्रेयसीला प्रभावित करण्यासाठी अपघाताचा खोटा बनाव रचला. पोलिसांनी आरोपी रंजित आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे. वाचा सविस्तर धक्कादायक बातमी. ...