लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

कुत्र्याचा अपघाती मृत्यू, मर्सिडीज चालकाला १५० रुपये दंड; प्राणीमित्र नाराज - Marathi News | dog dies in accident mercedes driver fined rs 150 animal lovers angry | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कुत्र्याचा अपघाती मृत्यू, मर्सिडीज चालकाला १५० रुपये दंड; प्राणीमित्र नाराज

या निकालामुळे प्राणीमित्र आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ...

"त्याची प्रकृती खूप गंभीर", अक्षय कुमारच्या सुरक्षा कार अपघातात जखमी झालेल्या रिक्षाचालकाची प्रकृती चिंताजनक, भावाची मदतीसाठी हाक  - Marathi News | bollywood actor akshay kumar car accident in juhu auto rickshaw brother asked for help in treatment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्याची प्रकृती खूप गंभीर", अक्षय कुमारच्या सुरक्षा कार अपघातात जखमी झालेल्या रिक्षाचालकाची प्रकृती चिंताजनक, भावाची मदतीसाठी हाक 

अक्षय कुमारच्या ताफ्यातील कार अपघात! जखमी रिक्षा चालकाची मृत्यूशी झुंज, भावाची मदतीची मागणी ...

Rahul Gandhi : भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाने घेतला युवराजचा बळी; राहुल गांधींनी सरकारला धरलं धारेवर - Marathi News | Congress Rahul Gandhi reaction on the death of Yuvraj mehta in greater noida car fall in to water | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाने घेतला युवराजचा बळी; राहुल गांधींनी सरकारला धरलं धारेवर

Congress Rahul Gandhi : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ग्रेटर नोएडा येथे पाण्याने भरलेल्या एका खड्ड्यात बुडून इंजिनिअरचा मृत्यू झाल्याच्या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. ...

जावयाची हत्या; अंत्ययात्रेला गेलेल्या सासऱ्यांनाही काळाने गाठले ! कार नदीत कोसळून दोघांचा मृत्यू - Marathi News | Son-in-law murdered; Time also overtook the in-laws who went to the funeral! Two die as car falls into river | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जावयाची हत्या; अंत्ययात्रेला गेलेल्या सासऱ्यांनाही काळाने गाठले ! कार नदीत कोसळून दोघांचा मृत्यू

Gadchiroli : नियतीचे चक्र किती क्रूर असावे, याचा दाहक अनुभव अहेरीकरांनी २० जानेवारी रोजी घेतला. दोन दिवसांपूर्वी जेहत्या झालेल्या चुलत जावयाच्या अंत्यविधीला उपस्थित राहून, डोळ्यातील आसवे पुसत परतणाऱ्या नातेवाईकांवर वाटेतच काळाने झडप घातली. ...

राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी गृह विभागाचे मोठे पाऊल ! ९२३ कोटी मंजूर - Marathi News | Home Department takes big step to reduce road accidents in the state! Rs 923 crore approved | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी गृह विभागाचे मोठे पाऊल ! ९२३ कोटी मंजूर

Amravati : ८६१ 'ब्लॅक स्पॉट'वर वॉच; ५जीसह 'इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम' कार्यान्वित केली जाणार ...

Breaking: मोठी बातमी...! पुणे ग्रँड सायकल टूरमध्ये अपघात, ५० हून अधिक सायकलपटू एकमेकांवर धडकले... - Marathi News | Big Breaking news coming from Pune...! Accident in Bajaj Pune Grand Cycle Tour, more than 50 cyclists collided with each other... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठी बातमी...! पुणे ग्रँड सायकल टूरमध्ये अपघात, ५० हून अधिक सायकलपटू एकमेकांवर धडकले...

Bajaj Pune Grand Cycle Tour Accident news: पुण्यातील मुळशी कोळवण रोडवर ग्रँड चॅलेंज सायकल टूरमध्ये मोठा अपघात. अरुंद रस्त्यामुळे ७० हून अधिक सायकलपटू जखमी. जिल्हा प्रशासनाच्या नियोजनाचा फज्जा. ...

Video - बर्फाच्या वादळाचा तडाखा! अमेरिकेत १०० गाड्यांचा भीषण अपघात; ३० ट्रक अडकले - Marathi News | Michigan terrifying 100+ vehicle pileup caused by severe storm conditions. Roads are extremely dangerous | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video - बर्फाच्या वादळाचा तडाखा! अमेरिकेत १०० गाड्यांचा भीषण अपघात; ३० ट्रक अडकले

अमेरिकेतील मिशिगन राज्यात बर्फाचं वादळ आल्यामुळे एक भीषण अपघात झाला आहे. सोमवारी इंटरस्टेट हायवेवर १०० हून अधिक वाहनं एकमेकांना धडकली. ...

अक्षय कुमारच्या ताफ्यातील कारची रिक्षाला धडक, दुसऱ्या कारमध्ये पत्नी ट्विंकलसोबत होता अभिनेता - Marathi News | Akshay Kumar's convoy car hits rickshaw, actor was in another car with wife Twinkle | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारच्या ताफ्यातील कारची रिक्षाला धडक, दुसऱ्या कारमध्ये पत्नी ट्विंकलसोबत होता अभिनेता

Akshay Kumar Car Accident: अभिनेता अक्षय कुमार यांच्या ताफ्यातील एका कारचा भीषण अपघात झाला. मर्सिडीज कारने धडक दिल्यामुळे रिक्षा ताफ्यातील इनोव्हा कारवर जाऊन आदळली.  ...