लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

मद्यधुंद चालकामुळे २ कारची एकमेकांना धडक; अपघातातून उघडकीस आली दिवसाढवळ्या देशी दारूची तस्करी - Marathi News | Two cars collided due to drunk driver; Smuggling of country liquor in broad daylight exposed in accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मद्यधुंद चालकामुळे २ कारची एकमेकांना धडक; अपघातातून उघडकीस आली दिवसाढवळ्या देशी दारूची तस्करी

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी मोठ्या प्रमाणात अवैध हातभट्टी दारू जप्त झाल्याने खळबळ उडाली आहे. ...

हरियाणातील सूरजकुंड मेळ्यात मोठा अपघात, झूला तुटला! रेस्क्यूसाठी पोहोचलेल्या पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू, अनेक जखमी - Marathi News | faridabad Major accident at Surajkund fair in Haryana, police officer dies after swing collapse many injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणातील सूरजकुंड मेळ्यात मोठा अपघात, झूला तुटला! रेस्क्यूसाठी पोहोचलेल्या पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू, अनेक जखमी

जिल्हा उपायुक्त आयुष सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात एकूण १३ जण जखमी झाले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे.  ...

नातेवाइकांना भेटायला जाणे ठरले शेवटचे; बसच्या चाकाखाली चिरडून वृद्ध महिलेचा मृत्यू - Marathi News | It was the last time she went to meet her relatives; an elderly woman died after being crushed under the wheels of a bus | Latest jalana News at Lokmat.com

जालना :नातेवाइकांना भेटायला जाणे ठरले शेवटचे; बसच्या चाकाखाली चिरडून वृद्ध महिलेचा मृत्यू

घनसावंगी तालुक्यातील मूर्ती टी-पॉइंटवर अपघात; परिसरात हळहळ ...

कोल्हापुरात भीषण अपघात; शाहूमिल परिसरात भरधाव कारने चौघांना उडवले, दोघे ठार - Marathi News | Horrific accident in Kolhapur, four people were killed by a speeding car in Shahumil area | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात भीषण अपघात; शाहूमिल परिसरात भरधाव कारने चौघांना उडवले, दोघे ठार

अपघातस्थळी नागरिकांची मोठी गर्दी ...

पुणेकरांचा जीवमुठीत धरून प्रवास..! रेडझोनमध्ये पोलिस, महसूल अन् आरटीओच्या नाकावर टिच्चून जड वाहतूक सुरूच - Marathi News | Pune Punekars travel with their lives in their hands Heavy traffic continues in the red zone despite the police, revenue and RTO's noses | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेडझोनमध्ये पोलिस, महसूल अन् आरटीओच्या नाकावर टिच्चून जड वाहतूक सुरूच

- डेक्कन वाहतूक पोलिस निरीक्षकाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह? ...

Pune: भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; हडपसर भागातील धक्कादायक घटना - Marathi News | Puneaccident Biker dies on the spot after being hit by speeding truck Shocking incident in Hadapsar area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; हडपसर भागातील धक्कादायक घटना

दुचाकी चालक खान हे उंड्रीकडून मंतरवाडीच्या दिशेने जात असताना एका हॉटेलसमोर वळण घेताना पाठीमागून आलेल्या ट्रकने त्यांना धडक दिली ...

मुंबई-पुणे हायवेवरील घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे; महामार्गावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, पर्यायी रस्ते उपलब्ध करून देणार - Marathi News | Administration wakes up after Mumbai-Pune highway incident; Will provide drinking water, toilets, alternative roads on highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई-पुणे हायवेवरील घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे; महामार्गावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, पर्यायी रस्ते उपलब्ध करून देणार

टँकरमधून बाहेर पडणारा गॅस ज्वलनशील होता, त्यामुळे प्रशासनाला तिथे काही करता येत नव्हते - जिल्हाधिकारी ...

मोठा अपघात, वऱ्हाड्यांना घेऊन जाणारी बस खोल दरीत कोसळली, १३ जणांचा मृत्यू, ३४ जण गंभीर जखमी   - Marathi News | Major accident in Nepal, bus carrying wedding guests falls into deep gorge, 13 killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठा अपघात, वऱ्हाड्यांना घेऊन जाणारी बस खोल दरीत कोसळली, १३ जणांचा मृत्यू,

Nepal Bus Accident: लग्नाच्या वऱ्हाडाला घेऊन जात असलेली बस खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात १३ जणांचा मृत्यू तर ३४ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात उत्तराखंडमधील पिथौरागडपासून जवळच असलेल्या नेपाळमधील बैतडी जिल्ह्यात झाला. ...