लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

Ratnagiri: चालकाचे नियंत्रण सुटले, महामार्गावरील विजेचे खांब तोडत बस घुसली दुकानात; सुदैवाने जीवितहानी टळली - Marathi News | Bus smashes into shop, breaks electricity poles at Savarde market on Mumbai Goa highway | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: चालकाचे नियंत्रण सुटले, महामार्गावरील विजेचे खांब तोडत बस घुसली दुकानात; सुदैवाने जीवितहानी टळली

चालकावर गुन्हा दाखल ...

Kolhapur: तळसंदे येथील अपघातातील जखमी मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू, दोघे झाले होते जागीच ठार - Marathi News | A laborer who was seriously injured in a collision with an unknown vehicle in Talsande Kolhapur died during treatment | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: तळसंदे येथील अपघातातील जखमी मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू, दोघे झाले होते जागीच ठार

वाठार-तळसंदे भीषण अपघात ...

Pune Bus Accident: मुळशीत २ एसटीची समोरासमोर धडक; १० जण जखमी, पुणे - कोलाड महामार्गावरील घटना - Marathi News | 2 STs collide head-on in Mulshi; 10 injured, incident on Pune-Kolad highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Bus Accident: मुळशीत २ एसटीची समोरासमोर धडक; १० जण जखमी, पुणे - कोलाड महामार्गावरील घटना

Pune ST Bus Accident: वेगात असलेल्या श्रीवर्धन ते बीड या एसटीच्या चालकाला एका वळणावर गाडीचा ब्रेक न लागल्याने समोरच्या एसटीला धडक बसली ...

जालना हादरले! अचानक दोघे समोर आल्याने अनियंत्रित कार विहिरीत कोसळली,पाच जणांचा मृत्यू - Marathi News | Jalna shaken! Four people died in a car that fell into a well in a horrific accident | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना हादरले! अचानक दोघे समोर आल्याने अनियंत्रित कार विहिरीत कोसळली,पाच जणांचा मृत्यू

अपघातापूर्वी कारने मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोघांना धडक दिली, ज्यात एक गंभीर जखमी आहे. ...

वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ - Marathi News | 29 goats die on the spot after being struck by lightning, caretaker survives; Jaitapur village incident creates stir | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ

वीज पडल्याने २९ शेळ्यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत शेळी पालकांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने रखवालदार थोडक्यात बचावले. ...

हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर - Marathi News | Rickshaw crushed in a collision with a highwa, six people died on the spot; A mountain of grief fell on the village | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

Chandrapur : महामार्गाचे काम सुरू असल्याने वाहतुकीत अचानक बदल मात्र कोणताही फलक लावला नसल्याने ॲटोचालक संभ्रमात पडला आणि ॲटो हायवेवर गेल्यानंतर समोरून येणाऱ्या हायवाने ॲटोला चिरडले. ...

'समृद्धी'वर ट्रकने अचानक लेन बदलली; पाठीमागून येणारी ट्रक धडकून एकाचा मृत्यू, एक जखमी - Marathi News | Truck suddenly changes lanes on Samruddhi Highway; One killed, one injured after being hit by truck coming from behind | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'समृद्धी'वर ट्रकने अचानक लेन बदलली; पाठीमागून येणारी ट्रक धडकून एकाचा मृत्यू, एक जखमी

हा अपघात समृद्धी महामार्गावर जांबरगाव शिवारात झाला ...

चालकाला फिट आल्याने भरधाव कार दुभाजकावर आदळली; सीटबेल्ट लावल्याने दाम्पत्य सुखरूप - Marathi News | The driver had a fit and the speeding car hit the divider; the couple was safe as they were wearing seat belts | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चालकाला फिट आल्याने भरधाव कार दुभाजकावर आदळली; सीटबेल्ट लावल्याने दाम्पत्य सुखरूप

हायकोर्ट सिग्नलवरून निघून सेव्हन हिल उड्डाण पुलावर जात असताना झाला अपघात ...