लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

रस्त्यातील खड्डा चुकवण्याच्या नादात अंदाच चुकला अन्... नाशकात सेवानिवृत्त शिक्षकाचा बळी - Marathi News | Retired teacher dies after bike hits pothole in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रस्त्यातील खड्डा चुकवण्याच्या नादात अंदाच चुकला अन्... नाशकात सेवानिवृत्त शिक्षकाचा बळी

तारवालानगर-अमृतधाम लिंकरोडवर ही दुर्घटना घडली असून मनपाच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. ...

Ratnagiri: महामार्गावर कंटेनर उलटून अपघात; तेरा तास एकेरी वाहतूक - Marathi News | Container overturns on highway one way traffic disrupted for thirteen hours | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: महामार्गावर कंटेनर उलटून अपघात; तेरा तास एकेरी वाहतूक

महामार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती ...

निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले - Marathi News | Innocent Saanvi's life lost; Schools' eyes on 'profit' rather than safety, two lost their lives due to contractor's work | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले

Nagpur : मुर्दाड प्रशासन आणि संवेदनशीलता गमवत असलेल्या शाळांचा आंधळा कारभार असाच सुरू राहणार आणि जनमाणसासमोर 'बघा, चिडा आणि शांत बसा' हे करण्याव्यतिरिक्त काहीच पर्याय उरणार नाही, हेच वास्तव आहे. ...

"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो - Marathi News | delhi bmw accident fir revelations navjot singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो

Navjot Singh : भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयातील डेप्युटी सेक्रेटरी नवजोत सिंग यांचा मृत्यू झाला. तर पत्नी संदीप कौर गंभीर जखमी झाल्या आहेत. ...

"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप - Marathi News | Navjot Singh death navnoor dhaula kuan bmw accident delhi deputy secretary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप

Navjot Singh : भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयातील डेप्युटी सेक्रेटरी नवजोत सिंग यांच्या मृत्यूनंतर कुटुंबाने गंभीर आरोप केले आहेत. ...

Ratnagiri: कर्दे समुद्रकिनाऱ्यावर स्टंटबाजी, चालकावर गुन्हा दाखल; गाडी लावतो म्हणत झाला पसार - Marathi News | Case registered against car driver who performed stunts on Karde beach Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: कर्दे समुद्रकिनाऱ्यावर स्टंटबाजी, चालकावर गुन्हा दाखल; गाडी लावतो म्हणत झाला पसार

थार जीप उलटून चालक गाडीतून बाहेर फेकला गेला, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही ...

Sangli: पलूसमध्ये भरधाव टेम्पो दुकानांत घुसला, धडकेत एकजण गंभीर जखमी; मद्यधुंद चालकाला चोप - Marathi News | Speeding tempo hits pedestrian and enters shop in Palus Sangli, drunk driver beaten up | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: पलूसमध्ये भरधाव टेम्पो दुकानांत घुसला, धडकेत एकजण गंभीर जखमी; मद्यधुंद चालकाला चोप

कराड-तासगाव महामार्गावर पलूस पोलिस स्टेशनजवळ भवधाव टेम्पो दुकान गाळ्यांमध्ये घुसून नुकसान झाले. ...

बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्... - Marathi News | Dad's attention is on the phone, mom is in the changing room; no one looks at the 4-year-old girl who fell into the swimming pool and... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...

चिमुकली पाण्यात बुडत असताना तिचे वडील फोनवर बोलत होते. तर, तिची आई ओले कपडे बदलण्यासाठी चेंजिंग रूममध्ये गेली होती. ...