लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

Video: फटाक्यांच्या धुरामुळे दुचाकींची समोरासमोर धडक; ४ जण जखमी, उरुळी कांचनमधील घटना - Marathi News | Two-wheelers collide head on due to firecracker smoke 4 people injured incident in Uruli Kanchan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: फटाक्यांच्या धुरामुळे दुचाकींची समोरासमोर धडक; ४ जण जखमी, उरुळी कांचनमधील घटना

फटाक्यांमुळे रस्ता पूर्णपणे धुरमय झाल्याने समोरून येणाऱ्या दुचाकींना काही दिसले नाही, हा भीषण अपघात घडला ...

दिवाळीसाठी पुण्याहून दुचाकीवर नांदेडला निघालेल्या भावंडांचा अपघात; एका भावाचा जागीच मृत्यू - Marathi News | Siblings traveling from Pune to Nanded on a two-wheeler for Diwali met with an accident; One brother died on the spot | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दिवाळीसाठी पुण्याहून दुचाकीवर नांदेडला निघालेल्या भावंडांचा अपघात; एका भावाचा जागीच मृत्यू

पुण्यात सोबत राहायचे दोघे भाऊ, एक कंपनीत काम करत असे तर दूसरा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असे ...

उत्तराखंडच्या अल्मोडामध्ये ४० प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली; २० जणांचा मृत्यू - Marathi News | uttarakhand bus full of passengers fell into ditch in almora sdrf team left for rescue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तराखंडच्या अल्मोडामध्ये ४० प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली; २० जणांचा मृत्यू

अल्मोडा येथे प्रवाशांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात झाला आहे. ...

केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना - Marathi News | Train accident near Palakkad 4 cleaning workers died after being hit by Kerala Express | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना

केरळमध्ये रेल्वे अपघातात चार सफाई कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ...

पत्नीच्या मदतीसाठी जेवण बनवताना झाला मोबाईल स्फोट; विचित्र घटनेत तरुणाचा मृत्यू - Marathi News | MP Mobile fell in the pan while cooking young man who was burnt due to battery blast | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्नीच्या मदतीसाठी जेवण बनवताना झाला मोबाईल स्फोट; विचित्र घटनेत तरुणाचा मृत्यू

मध्य प्रदेशात मोबाईल स्फोटानंतर एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ...

स्टेअरिंग जॅम झाले अन् बस पुलाच्या कठड्यावर चढली; प्रवाशांनी डोळ्यासमोर मृत्यू पाहिला - Marathi News | The steering jammed and the bus climbed over the bank of the bridge over the Terna river | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :स्टेअरिंग जॅम झाले अन् बस पुलाच्या कठड्यावर चढली; प्रवाशांनी डोळ्यासमोर मृत्यू पाहिला

अनर्थ टळला : वाहक, चालकासह प्रवासी बालंबाल बचावले ...

स्टंट करताना सायकलवरुन नियंत्रण सुटलं अन्...भिंतींवर आदळल्याने १६ वर्षीय मुलाचा मृत्यू - Marathi News | Mira Road youth died on the spot after the bicycle hit the wall | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्टंट करताना सायकलवरुन नियंत्रण सुटलं अन्...भिंतींवर आदळल्याने १६ वर्षीय मुलाचा मृत्यू

सायकल भिंतीवर आदळल्याने मिरारोड येथील एका अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. ...

ओनियन बॉम्ब नेताना स्कूटी खड्ड्यात अडकली अन्...; भीषण स्फोटात गाडीच्या उडाल्या चिंधड्या, एकाचा मृत्यू - Marathi News | Big explosion in a bag of firecrackers in Andhra Pradesh Eluru one dead six injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओनियन बॉम्ब नेताना स्कूटी खड्ड्यात अडकली अन्...; भीषण स्फोटात गाडीच्या उडाल्या चिंधड्या, एकाचा मृत्यू

आंध्र प्रदेशमध्ये फटाक्याच्या पिशवीत स्फोट झाल्यामुळे एकाचा मृत्यू तर सहाजण जखमी झाले आहेत. ...