लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

परशुराम घाटात पुन्हा भीषण अपघात, एसटी चालकासह एक प्रवासी जखमी, वाहतूक ठप्प - Marathi News | accident again at Parashuram Ghat in Chiplun, one passenger including ST driver injured, traffic halted | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :परशुराम घाटात पुन्हा भीषण अपघात, एसटी चालकासह एक प्रवासी जखमी, वाहतूक ठप्प

सलग दोन अपघातांमुळे परशुराम घाटातील अपघातांची मालिका सुरूच राहिली आहे. ...

ग्रेटर नोएडा एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू - Marathi News | greater noida expressway road accident 5 people same family died on the spot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ग्रेटर नोएडा एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. ...

ट्रक-खासगी बसची मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर धडक; आठ जण गंभीर - Marathi News | Truck Private Bus accident on Mumbai Pune Expressway Eight people are critical | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ट्रक-खासगी बसची मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर धडक; आठ जण गंभीर

बसचालक व सहचालकासह आठ जण गंभीर, इतर १८ प्रवासी जखमी झाले. ...

Sangli: दिंडीत दुचाकी घुसून चंदगडची महिला ठार, पाच जखमी - Marathi News | A woman died on the spot after a speeding two-wheeler rammed into a footpath on the Miraj-Pandharpur highway in Borgaon | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: दिंडीत दुचाकी घुसून चंदगडची महिला ठार, पाच जखमी

सीसीटीव्ही फुटेज ताब्यात ...

टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू - Marathi News | A terrible tempo-car accident in Latur; Two daughters including mother, grand daughter died on the spot | Latest latur News at Lokmat.com

लातुर :टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू

अपघात एवढा भीषण होता की कारचा चेंदामेंदा झाला होता. ...

गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी - Marathi News | Bullet train bridge collapses in Gujarat's Anand; Two laborers killed, one injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी

या घटनेनंतर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. ...

भीषण! मोठा आवाज आला अन् ३६ जणांनी जीव गमावला; अपघाताआधी बसमध्ये नेमकं काय घडलं? - Marathi News | uttarakhand bus accident 63 passengers 36 lives lost know what happened in almora | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण! मोठा आवाज आला अन् ३६ जणांनी जीव गमावला; अपघाताआधी बसमध्ये नेमकं काय घडलं?

बसमधील २८ जणांचा जागीच मृत्यू झाला तर ८ जणांचा रामपूरच्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...

फटाके वाजवताना कारने उडवले; साॅफ्टवेअर इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू, दिवाळीत कुटुंबावर दु:खाचा डोंगर - Marathi News | Cars blew up with fireworks Unfortunate death of software engineer of grief on family in diwali | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :फटाके वाजवताना कारने उडवले; साॅफ्टवेअर इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू, दिवाळीत कुटुंबावर दु:खाचा डोंगर

साॅफ्टवेअर इंजिनिअर आपल्या पत्नी आणि लहान मुलासह दिवाळी साजरी करत असताना एका तरुणाने भरधाव कार चालवून उडवले ...